महाराष्ट्रातील राष्ट्रपती राजवट मागे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत


मुंबई, दि. 23 : भारतीय संविधानाच्या कलम 356 नुसार महाराष्ट्रात 12 नोव्हेंबर पासून राष्ट्रपती  राजवट लागू करण्यात आली होती. ती आज राष्ट्रपती  रामनाथ कोविंद यांनी मागे घेतल्याची अधिसूचना केंद्रीय गृह मंत्रालयाने जारी केली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा

Blogger द्वारा समर्थित.