मंत्रिमंडळ शपथविधी सोहळ्याचे थेट प्रक्षेपण माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांवरून

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीतमुंबई, दि. 27 : मुंबईच्या शिवाजी पार्क येथे गुरुवार, दि. 28 नोव्हेंबर 2019 रोजी सायंकाळी 6.40 वाजता नवीन मंत्रिमंडळाचा शपथविधी सोहळा होणार आहे. या सोहळ्याचे थेट प्रक्षेपण (लाईव्ह स्ट्रिमिंग) माहिती जनसंपर्क महासंचालनालयाच्या ट्विटर, युट्यूब आणि फेसब या समाजमाध्यमांवरून सायंकाळी 6.15 वाजल्यापासून करण्यात येणार आहे. लाईव्ह स्ट्रिमिंग पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

ट्विटर - https://twitter.com/mahadgipr

युट्यूब -  http://bit.ly/2snDQ2D 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा

Blogger द्वारा समर्थित.