मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मंत्रालयातील महापुरूषांच्या प्रतिमेला अभिवादन

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत
मुंबई, दि.29 : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह नवीन शपथविधी झालेल्या मंत्र्यांनी आज मंत्रालयात छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन केले.यावेळी नव्या मंत्रिमंडळातील मंत्री सर्वश्री एकनाथ शिंदे, सुभाष देसाई, जयंत पाटील, छगन भुजबळ, बाळासाहेब थोरात, नितीन राऊत आदींसह खासदार विनायक राऊत, अनिल देसाई, माजी मंत्री दिवाकर रावते, डॉ.दीपक सावंत, माजी खासदार चंद्रकांत खैरे, आमदार आदित्य ठाकरे व त्यांचे मावस बंधू वरूण सरदेसाई, आमदार अब्दुल सत्तार, संजय शिरसाठ, शशिकांत खेडेकर, संजय राठोड, विजय शिवतारे, माजी आमदार सर्वश्री जयप्रकाश मुंदडा, सुभाष साबणे, प्रकाश शेंडगे, सरदार तारासिंग यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
००००

CM Uddhav Thackeray paid respect to personages' portraits

Mumbai, 29 Nov 2019: Chief Minister (CM) Uddhav Thackeray and other cabinet ministers paid floral tribute to the portrait of Chhatrapati Shivaji Maharaj, Bharat Ratna Dr. Babasaheb Ambedkar and RajaMata Jijau at Mantralaya today.

New Cabinet Ministers include Eknath Shinde, Subhash Desai, Jayant Patil, Chhagan Bhujbal, Balasaheb Thorat, Nitin Raut etc. along with MP Vinayak Raut, Anil Desai, Former Minister Diwakar Raote, Dr. Deepak Sawant, Former MP Chandrakant Khaire, MLA  Aaditya Thackeray with his sibling  Varun Sardesai, MLA Abdul Sattar, Sanjay Shirsat, Shashikant Khedekar, Sanjay Rathore, Vijay Shivtare, Former MLA Shri Jaiprakash Mundada, Subhash Sabne, Prakash Shendage, Sardar Tarasingh and many other officer-bearers and party-workers were present in large numbers.

0000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा

Blogger द्वारा समर्थित.