मुख्य निवडणूक अधिकारी बलदेव सिंग यांनी मतदानाचा हक्क बजावला

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत



मुंबई, दि. 21 : राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी बलदेव सिंग यांनी आज सपत्नीक मतदानाचा हक्क बजावला.

मलबार हिल मतदार संघाच्या रॅाकहील भागातील बालकल्याणी स्कूल या मतदान केंद्रावर त्यांनी मतदान केले असून 'मी मतदान केले, तुम्ही सुद्धा अवश्य करा' असे आवाहनही  मतदारांना केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा

Blogger द्वारा समर्थित.