उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांचे दिल्लीकडे प्रयाण

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीतमुंबई, दि.27 : दोन दिवसाच्या मुंबई भेटीनंतर उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी आज येथील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन दिल्लीकडे प्रयाण केले.

उपराष्ट्रपतींना निरोप देण्यासाठी विमानतळावर उच्च व तंत्रशिक्षणमंत्री विनोद तावडे, राज्याचे मुख्य राज शिष्टाचार अधिकारी नंद कुमार, तसेच वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि तिन्ही सेना दलाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा

Blogger द्वारा समर्थित.