कोल्हापूर जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी २१३३.४८ मिमी पावसाची नोंद; गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक १८ मिमी पाऊस

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत


कोल्हापूर, दि. 14 : जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी 2133.48 मिमी तर गेल्या 24 तासात सरासरी 5.07 मिमी पावसाची नोंद झाली. यात गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक 18 मिमी पावसाची नोंद झाली.

आज अखेर एकूण नोंद झालेल्या पावसाची तालुका निहाय आकडेवारी पुढीलप्रमाणे-
हातकणंगले- 0.63 मिमी एकूण 757.17 मिमी, शिरोळ निरंक एकूण 531.71 मिमी, पन्हाळा- 4 एकूण 2062.43 मिमी, शाहूवाडी- 16.17 मिमी एकूण 2374.17 मिमी, राधानगरी- 4.33 मिमी एकूण 2560.33 मिमी, गगनबावडा- 18 मिमी एकूण 5077 मिमी, करवीर- 2.27 मिमी एकूण 1581. 64 मिमी, कागल- 1 मिमी एकूण 1699.29 मिमी, गडहिंग्लज- 1.86 मिमी एकूण 1297.71 मिमी, भुदरगड- 4.20 मिमी एकूण 2278.60 मिमी, आजरा- 5 मिमी एकूण 2748 मिमी, चंदगड- 3.33 मिमी एकूण 2633.67 मिमी.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा