हरित क्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक यांना मुख्यमंत्र्यांचे अभिवादन

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत


 

नागपूर दि. 1 :  हरित क्रांतीचे प्रणेते व माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रामगिरी येथे पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.


यावेळी विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार, पोलिस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय, जिल्हाधिकारी अश्विन मुदगल, नागपूर सुधार प्रन्यासच्या सभापती शीतल उगले, महापालिका आयुक्त अभिजित बांगर, विशेष कार्य अधिकारी आशा पठाण, उपजिल्हाधिकारी शिरीष पांडे, कार्यकारी अभियंता जनार्दन भानुसे तसेच इतर मान्यवरांनी गुलाबपुष्प अर्पण करून अभिवादन केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा