‘वाढदिवस’ साजरा न करण्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांचे आवाहन

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत




मुंबई, १७ : दि. २२ जुलै रोजी असलेला आपला वाढदिवस  लोकप्रतिनिधी तसेच कार्यकर्त्यांनी कोणताही बडेजावपणा करून साजरा करू नये, असे आवाहन मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.

आपल्या वाढदिवसानिमित्त कुठेही होर्डिंग, बॅनर्स, जाहिराती दिसणार नाहीत, हे प्रत्येक आमदार, खासदार, पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी सुनिश्चित करावे. जल्लोषाचे कोणतेही कार्यक्रम आयोजित करू नयेत.  वाढदिवसानिमित्त ज्या कुणाला खर्च करण्याची इच्छा असेल, त्यांनी तो निधी मुख्यमंत्री सहायता निधीसाठी योगदान म्हणून द्यावा, असेही आवाहन मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.
००००

CM Fadnavis appeals not to celebrate his 'birthday'

Mumbai, 17th:  CM Devendra Fadnavis appealed local representatives and party workers not to organize grand celebration of his birthday on 22 July.

Every MLA, MP, office-bearer, party-worker should make it sure that no hoardings, banners and advertisements will be published on his birthday.  No grand programmes should be organized. CM also appealed to donate money to Chief Minister Relief Fund instead of splurging it on his birthday.

0000


'जन्मदिन' को लेकर मुख्यमंत्री फडणवीस की अपील
मुंबई, 17 : दि. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने 22 जुलाई को अपने जन्मदिन के अवसर पर नेताओं और कार्यकर्ताओं को जन्मदिवस नहीं मनाने की अपील की है।
श्री फडणवीस ने कहा कि प्रत्येक विधायक, सांसद, पदाधिकारी और कार्यकर्ता यह सुनिश्चित करें कि मेरे जन्मदिन पर बोर्ड, बैनर और विज्ञापन कहीं दिखाई न दें। साथ ही किसी भी उत्सव कार्यक्रम का आयोजन न करें। जन्मदिवस के अवसर पर खर्च करना चाहता है वह मुख्यमंत्री सहायता कोष के लिए योगदान के रूप में धन दे सकता है, ऐसा  मुख्यमंत्री श्री देवेन्द्र फडणवीस ने अपील की है।

००००

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा