लोकमान्य टिळक यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून अभिवादन

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

मुंबई, दि. 23 : लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मंत्रालयात लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.


यावेळी सामाजिक न्यायमंत्री सुरेश खाडे, शालेय शिक्षणमंत्री आशिष शेलार, आदिवासी विकासमंत्री अशोक उईके, पशुसंवर्धन व दुग्धविकासमंत्री महादेव जानकर, गृह राज्यमंत्री दीपक केसरकर, सामान्य प्रशासन विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव मेधा गाडगीळ आदींसह उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

०००००

CM Devendra Fadnavis paid tributes
on the occasion of Lokmanya Tilak birth anniversary
Mumbai, Date.23th: CM Devendra Fadnavis offered a garland to the photo of Lokmanya Tilak and paid his regards, on the occasion of Lokmanya Tilak birth anniversary. 
Social Justice Minister Suresh Khade, School Education Minister Ashish Shelar, Tribal Development Minister Ashok Uike, Animal Husbandry and Dairying Minister Mahadev Jankar, State Home Minister Deepak Kesarkar, Additional Chief Secretary of the General Administration Department Medha Gadgil and other present officers and employees offered roses to the photo of Lokmanya Tilak and paid their regards.

0000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा