तिवरे धरणप्रकरणी मदतकार्याचा मुख्यमंत्र्यांकडून आढावा

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत





मुंबई, दि. 3 : रत्नागिरी जिल्ह्यातील तिवरे धरण फुटून झालेल्या दुर्घटनेतील जीवितहानीबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीव्र दु: व्यक्त केले आहे. या संदर्भातील मदतकार्याचा सातत्याने आढावा घेण्यात येत असून या घटनेस जबाबदार असलेल्या कारणांचा शोध घेऊन संबंधितांवर कारवाई करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.


रत्नागिरी जिल्ह्यात होत असलेल्या मुसळधार पावसामुळे चिपळूण तालुक्यातील तिवरे येथील धरण फुटल्याची घटना काल रात्री घडली. त्यात एक वाडी वाहून जाऊन काही लोक बेपत्ता झाले आहेत, तसेच काही मृतदेह हाती लागले आहेत. या घटनेचे वृत्त कळताच मुख्यमंत्र्यांनी तातडीने प्रशासकीय यंत्रणेशी संपर्क साधून मदत कार्याबाबत सूचना दिल्या आहेत. जिल्हा प्रशासन आणि राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाकडून सुरु असलेल्या मदतकार्याची त्यांनी माहिती घेतली. या दुर्घटनेची चौकशी करुन पुढील कार्यवाही तातडीने केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
-----000-----


तिवरे बांध दुर्घटना मामले में चल रहे राहत कार्य का मुख्यमंत्री ने लिया जायजा
मुंबई :- रत्नागिरी जिले में तिवरे बांध ढहकर हुई दुर्घटना में हुई जीवितहानि के संदर्भ में मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने गहरा शोक जताया है. इस संदर्भ में बचाव कार्य का सतत जायजा लिया जा रहा है. इस घटना के लिए जिम्मेदार कारणों का शोध लेकर संबंधितों पर कड़ी करवाई की जाएगी, ऐसा भी मुख्यमंत्री ने स्पष्ट किया.
रत्नागिरी जिले में हो रही अतिवृष्टि से चिपलुन तहसील का तिवरे स्थित बांध ढहने की घटना या घटी. इसमें एक बाड़ी बहकर कुछ लोग लापता हुए है. साथ ही कुछ शव भी बरामद किए गए हैं.  घटना की जानकारी मिलते ही मुख्यमंत्री ने तत्काल प्रशासकीय यंत्रणा से संपर्क साधकर राहत कार्य के संबंध में सूचनाएं दी. जिला प्रशासन और राष्ट्रीय आपदा निवारण दल की ओर से शुरू राहत कार्य की जानकारी मुख्यमंत्री ने ली. इस दुर्घटना की जांच कर आगे की कार्यवाही तत्काल की जाएगी, ऐसा भी उन्होंने स्पष्ट किया. 
००००
Public Relations Office (Chief Minister Secretariat)
Chief Minister reviewed the rescue works of Tiware dam incident
Mumbai, 3.Jul.19: Chief Minister Devendra Fadanvis expressed deep sorrow over the casualties caused after Tiware dam in Ratnagiri district breached following incessant rain.
        “I am taking continuous review of the rescue and help works of this context. Reasons responsible for the incident will be find out soon and strict action will be taken against the concerned guilty persons” stated Mr. Fadanvis.
Tiware dam in Chiplun taluka of Ratnagiri district breached due to the heavy rains taking place in the district, last night. One village washed away in this incident. Some people went missing while some death bodies were found by rescue team. Upon the news of this incident, the Chief Minister Devendra Fadanvis immediately communicated with the administrative system and provided instructions for help. He took all the information about the ongoing help from the district administration and the National Disaster Response Force. He assured that the inquiry in this concern would be done promptly and further action would be taken immediately.

0000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा