महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक येथे संगणक सहायक पदासाठी ३ जुलैला मुलाखत

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत


पद- संगणक सहायक (२० पदे)
शैक्षणिक पात्रता- दोन वर्षाच्या अनुभवासह बी.ई. (कॉम्प्युटर सायन्स) / बी.ई. (माहिती तंत्रज्ञान) / एक वर्षाच्या अनुभवासह पदव्युत्तर पदवी (कॉम्प्युटर सायन्स)/ एक वर्षाच्या अनुभवासह पदव्युत्तर पदवी (कॉम्प्युटर ॲप्लिकेशन)

उमेदवारांनी मूळ कागदपत्रासह दिनांक ३ जुलै २०१९ रोजी सकाळी १० वाजता मुलाखतीसाठी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक येथे उपस्थित रहावे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा