राज्यपालांनी घेतली केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत



मुंबई, दि. 01 : महाराष्ट्राचे राज्यपाल चे. विद्यासागर राव यांनी आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची नवी दिल्ली येथे सदिच्छा भेट घेतली. शहा यांची गृहमंत्रीपदावर नियुक्ती झाल्याबद्दल राज्यपालांनी त्यांचे अभिनंदन केले, तसेच महाराष्ट्रातील घडामोडींबद्दल त्यांना माहिती दिली.


शुक्रवारी राज्यपालांनी राष्ट्रपती राम नाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांची सदिच्छा भेट घेतली होती.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा