Sunday, April 28, 2024
लोकसभा निवडणुकीसाठी नागपूर जिल्हा निवडणूक यंत्रणा सज्ज

लोकसभा निवडणुकीसाठी नागपूर जिल्हा निवडणूक यंत्रणा सज्ज

कडेकोट पोलिस बंदोबस्त, संवेदनशील केंद्रांवर विशेष लक्ष आज रवाना होणार मतदान पथके बाहेरगावातील मतदारांनाही आवाहन नागपूर, दि. १७ :  नागपूर ...

स्वत:च्या व देशाच्या उज्वल भविष्यासाठी निर्भिडपणे मतदान करा

स्वत:च्या व देशाच्या उज्वल भविष्यासाठी निर्भिडपणे मतदान करा

चंद्रपूर, दि. १७ : प्रत्यक्ष मतदानाची वेळ अगदी जवळ आली असून लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी प्रत्येक मत महत्त्वाचे आहे. शिवाय मतदानातूनच आपण ...

प्रशासनाची सज्जता; जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा

प्रशासनाची सज्जता; जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा

छत्रपती संभाजीनगर, दि.१७ (जिमाका): लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने १९- औरंगाबाद लोकसभा मतदारसंघासाठी निवडणूक प्रक्रिया दि.१८ पासून सुरु होणार ...

बीडमध्ये निवडणूक पार्श्वभूमीवर अवैध मद्यविक्री विरोधात मोहीम ९२ गुन्हे दाखल

बीडमध्ये निवडणूक पार्श्वभूमीवर अवैध मद्यविक्री विरोधात मोहीम ९२ गुन्हे दाखल

बीड दि. १७ (जिमाका ): लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या  पार्श्वभूमीवर बीड लोकसभा मतदारसंघाच्या क्षेत्रात अवैध मद्य वाहतूक तसेच विक्री यावर नियंत्रण ...

नांदेडमध्ये मतदार चिठ्ठी वाटप गतीने सुरू ; १८ ते २१ एप्रिल ज्येष्ठ व दिव्यांगाचे मतदान

नांदेडमध्ये मतदार चिठ्ठी वाटप गतीने सुरू ; १८ ते २१ एप्रिल ज्येष्ठ व दिव्यांगाचे मतदान

नांदेड दि. १७ : निवडणूक आयोगातर्फे मतदारांना मतदार माहिती चिठ्ठी अर्थात पोल चीट (Voter Information Slip ) वाटप करण्यात येते. ...

बीड लोकसभा मतदारसंघासाठी उद्यापासून नामनिर्देशन पत्र दाखल करण्यास प्रारंभ

बीड लोकसभा मतदारसंघासाठी उद्यापासून नामनिर्देशन पत्र दाखल करण्यास प्रारंभ

बीड, दि. १७ ( जिमाका ): लोकसभा सार्वत्रिक निवडणुक 2024 अंतर्गत  39 बीड लोकसभा मतदारसंघात चौथ्या टप्प्यात सोमवार, दि. १३ ...

मतदान जनजागृतीच्‍या एलएईडी रथास जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्‍ते हिरवा झेंडा

मतदान जनजागृतीच्‍या एलएईडी रथास जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्‍ते हिरवा झेंडा

नांदेड, दि. १७ : लोकसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी जिल्हा निवडणूक कार्यालयामार्फत विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. याचाच एक ...

पहिल्या टप्प्यात १.४१ लाख नवमतदार बजावणार मतदानाचा हक्क

पहिल्या टप्प्यात १.४१ लाख नवमतदार बजावणार मतदानाचा हक्क

मुंबई, दि. १७ :लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर आणि चंद्रपूर या मतदारसंघात 19 एप्रिल रोजी मतदान होणार ...

राज्यपालांनी घेतले प्रभू श्री रामाचे दर्शन; रामनवमीच्या दिल्या शुभेच्छा  

राज्यपालांनी घेतले प्रभू श्री रामाचे दर्शन; रामनवमीच्या दिल्या शुभेच्छा  

मुंबई, दि. १७ : रामनवमीनिमित्त राज्यपाल रमेश बैस यांनी राजभवनातील श्रीगुंडी देवी मंदिर परिसरातील राममंदिरात जाऊन प्रभू श्री रामाचे दर्शन ...

जिल्हा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी घेतला संपूर्ण यंत्रणेचा आढावा

जिल्हा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी घेतला संपूर्ण यंत्रणेचा आढावा

बीड ,दि. १७ (जिमाका) :  लोकसभा सार्वत्रिक निवडणुका सुरू झाल्या आहेत.  39 बीड लोकसभा मतदारसंघात चौथ्या टप्प्यात सोमवार दिनांक 13 ...

Page 11 of 42 1 10 11 12 42

महासंवाद ईमेल वार्तापत्र मिळवा

तुमचा ईमेल नोंदवा आणि महासंवादचे वार्तापत्र ईमेलवर मिळवा.

वृत्त संग्रह

April 2024
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  

वाचक

  • 267
  • 16,024,198