जळगाव, दि. ०१ (जिमाका): महाराष्ट्र दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित मुख्य शासकीय समारंभात राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या अधिकारी, कर्मचारी व संस्थांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी जिल्हाधिकारी डॉ. आयुष प्रसाद, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल, अपर जिल्हाधिकारी अंकुश पिनाटे, निवासी उपजिल्हाधिकारी गजेंद्र पाटुळे, जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक आदी मान्यवर उपस्थित होते.
पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह 2025 प्राप्त अधिकारी/अंमलदार:
शामकांत पाटील ( पोलीस उपअधिक्षक, गृह जळगाव), प्रविण ढाके ( नाहसं जळगाव ), जितेंद्र पाटील (स्थानिक गुन्हे शाखा), गोरखनाथ बागुल ( स्थानिक गुन्हे शाखा), विनोद पाटील (सावदा पोलीस स्टेशन), रमेश कुमावत (पाचोरा पोलीस स्टेशन ), दिलीप कुलकर्णी (जिल्हा विशेष शाखा जळगाव ), हरिष कोळी ( पो. मु. जळगाव ), आशिष चौधरी ( पो. मु. जळगाव ), सचितानंद अहिरे ( पो. अ. कार्यालय, जळगाव ), महिला पोलीस शिपाई जागृती काळे ( मानव संसाधन कार्यलय, जळगाव )
आदर्श महसूल अधिकारी पुरस्कार (2024-25):
रुपेश अनिल ठाकूर, तलाठी, सजा तरसोद
जिल्हा युवा पुरस्कार प्राप्त (फक्त नाव व वर्ष):
जिनल जितेंद्र जैन (2021-22)
मोनाली रामलाल कुमावत (2021-22)
तेजस धनंजय पाटील (2022-23)
अनिल शिवाजी बाविस्कर (2023-24)
शुभांगी विठ्ठल फासे (2023-24)
सागर सुखदेव कोळी (2024-25)
जिल्हा युवा पुरस्कार – संस्थात्मक विभाग:
दर्जी बहुउद्देशीय संस्था (2021-22)
साने गुरुजी फाउंडेशन (2022-23)
निःस्वार्थ जनसेवा फाउंडेशन (2023-24)
पवन चॅरिटेबल ट्रस्ट (2024-25)
०००