नाशिक, दि. २३ (जिमाका वृत्तसेवा) : शहीद दिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सकाळी शासकीय विश्रामगृह येथे शहीद भगतसिंग, शहीद राजगुरु आणि शहीद सुखदेव यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, पोलिस आयुक्त संदीप कर्णिक, जिल्हाधिकारी जलज शर्मा आदी उपस्थित होते.
ताज्या बातम्या
कान्होजी आंग्रे वनउद्यान अलिबाग येथे वन कट्टाचे उद्घाटन संपन्न
Team DGIPR - 0
रायगड,(जिमाका)दि.1:- महाराष्ट्र शासनाच्या वनविभाग-अलिबागतर्फे आयोजित “वन कट्टा” या अनोख्या उपक्रमाचे उद्घाटन महिला व बालविकास मंत्री आदिती वरदा सुनिल तटकरे यांच्या हस्ते संपन्न झाले.
यावेळी जिल्हाधिकारी किशन जावळे,...
मुख्यमंत्री सहाय्यता कक्षाचे मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते उद्घाटन
Team DGIPR - 0
रायगड(जिमाका)दि.1:- राज्यातील आर्थिकदृष्ट्या गरजू रुग्णांना आर्थिक सहाय्य करण्याकरिता रायगड जिल्हाधिकारी कार्यालयात सुरु करण्यात आलेल्या ‘मुख्यमंत्री सहाय्यता कक्षाचे महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून महिला व बालविकास मंत्री...
महाराष्ट्र दिनानिमित्त महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते राष्ट्रध्वजवंदन
Team DGIPR - 0
रायगड (जिमाका) दि.1:- महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 66 व्या वर्धापन दिनानिमित्त महिला व बालविकास मंत्री कु आदिती तटकरे यांच्या हस्ते पोलीस कवायत मैदान येथे आयोजित...
भारताच्या निरंतर विकासामध्ये महाराष्ट्राची सर्वात महत्त्वाची भूमिका – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Team DGIPR - 0
मुख्यमंत्र्यांकडून महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा
मुंबई, दि. ०१: महाराष्ट्राकडे भारतातील सर्वात पुरोगामी आणि प्रगतिशील राज्य म्हणून पाहिले जाते. छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब...
प्रगत, संपन्न महाराष्ट्र साकारण्यासाठी कटिबद्ध होऊया – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Team DGIPR - 0
मुंबई, दि. ३० : - महाराष्ट्र देशाच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावत असून, आपल्या सर्वांच्या प्रयत्नातून, सहकार्यातून आणखी प्रगत, संपन्न महाराष्ट्र साकारण्यासाठी कटिबद्ध होऊया, असे...