रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील यांनी आज किल्ले प्रतापगड येथे तुळजाभवानी मंदिरात आरती केली. यावेळी त्यांनी पालखीचे पूजन करून छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केले.
ताज्या बातम्या
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते परशुराम आर्थिक विकास महामंडळाच्या कार्यलयाचे उद्धाटन
Team DGIPR - 0
पुणे, दि. ०१: उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून परशुराम आर्थिक विकास महामंडळाच्या नूतन कार्यालयाचे विधानभवन येथे उद्घाटन...
तंत्रज्ञानाच्या युगामध्ये कृषी क्षेत्रात ‘एआय’चा वापर- उपमुख्यमंत्री अजित पवार
Team DGIPR - 0
पुणे, दि. ०१: आजच्या वेगवान तंत्रज्ञानाच्या युगात आपली शेती आधुनिक करणे ही काळाची गरज आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात कृषी क्षेत्रात ‘एआय’च्या वापरासाठी 500 कोटी रुपयांचा...
पुणे, पिंपरी- चिंचवड शहरासह पुणे महानगर प्रदेश क्षेत्राच्या विकासासाठी अधिकाधिक निधी देऊ – उपमुख्यमंत्री...
Team DGIPR - 0
पुणे, दि. ०१: आगामी पाच वर्षात महाराष्ट्राच्या, वेगवेगळ्या शहरांच्या सर्वांगीण विकासासाठी महाराष्ट्र शासन कटिबद्ध आहे. पुणे शहर, पिंपरी चिंचवड शहर तसेच पुणे महानगर प्रदेश...
ठाणे जिल्ह्याच्या चौफेर प्रगती, सर्वांगीण सामाजिक विकासासाठी शासन कटिबद्ध -उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
Team DGIPR - 0
ठाणे, दि. ०१ (जिमाका): ठाणे जिल्ह्याच्या चौफेर प्रगती आणि सर्वांगीण सामाजिक विकासासाठी महाराष्ट्र शासन कटिबद्ध आहे. आज महाराष्ट्र दिनी पुन्हा एकदा राज्याच्या प्रगतीचा, भरीव...
१०० दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा मोहिमेत महिला व बालविकास सर्वोत्तम विभाग
Team DGIPR - 0
गुणवत्तापूर्ण कार्यासाठी तीसहून अधिक प्रशासकीय अधिकाऱ्यांचा गौरव
मुंबई, दि ०१: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीतून राज्यातील शासकीय कार्यालयांना शिस्त लावणे, नागरिकांची कामे जलदगतीने पूर्ण होणे आणि शासन-प्रशासन...