वृत्त विशेष
नागपूर येथील तब्बल ४२६ झोपडपट्ट्यांमधील रहिवाशांना त्यांचे हक्काचे घर
️देवेंद्र फडणवीस यांनी गरिबांना मालकी हक्काचे पट्टे मिळण्यासाठी तेंव्हा काढला होता एनआयटीवर मोर्चा
️प्रत्येकाला घरे देण्यासाठी शासन कटिबद्ध
नागपूर,दि. १९: अनेक वर्षांपासून नागपूर महानगरात...