Tag: आरोग्य

विधान परिषदेच्या उपसभापतीपदी डॉ. नीलम गोऱ्हे

आरोग्याच्या कायमस्वरुपी सोयी-सुविधा उपलब्ध करणार – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई, दि. 8 : राज्यात आरोग्याच्या सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासन प्राधान्य देत आहे. त्याचबरोबरच नागरिकांमध्ये आरोग्याविषयी जनजागृती व्हावी ...

नागरिकांच्या आरोग्याला सर्वोच्च प्राधान्य द्या – पालकमंत्री डॉ. विश्वजीत कदम

नागरिकांच्या आरोग्याला सर्वोच्च प्राधान्य द्या – पालकमंत्री डॉ. विश्वजीत कदम

भंडारा, दि. १४ : कोरोना आजाराचा संसर्ग वाढत असून नागरिकांना आरोग्यसुविधा तातडीने उपलब्ध होणे आवश्यक आहे. नागरिकांच्या मनातील कोरोनाची भीती घालवणे गरजेचे आहे. सुरक्षित ...

राज्यात आरोग्य सुविधा मोठ्या प्रमाणात उपलब्ध – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

राज्यात आरोग्य सुविधा मोठ्या प्रमाणात उपलब्ध – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

औरंगाबाद येथील कोविड केअर सेंटर व विषाणू तपासणी प्रयोगशाळेचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ऑनलाईन लोकार्पण औरंगाबाद (जिमाका) दि. 12 :- आपत्तीकाळात आरोग्यसुविधा ...

आरोग्य विषयक सूचनेसाठी १९२१ टोल फ्री क्रमांक

आरोग्य विषयक सूचनेसाठी १९२१ टोल फ्री क्रमांक

नंदुरबार : नागरिकांना आरोग्य विषयक सूचना देण्यासाठी आणि मार्गदर्शन करण्यासाठी ‘आरोग्य सेतू आयव्हीआरएस’ सेवा सुरू करण्यात आली असून दूरध्वनी आणि मोबाईलसाठी १९२१ या टोल फ्री क्रमांकाची सेवा ...

केंद्रीय सार्वजनिक आरोग्य विभागाचे पथक पुण्यात दाखल

केंद्रीय सार्वजनिक आरोग्य विभागाचे पथक पुण्यात दाखल

पुणे, दि. 8 : कोरोनाच्या वाढत्या रुग्ण संख्येच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय सार्वजनिक आरोग्य विभागाचे पथक पुण्यात दाखल झाले असून या पथकाच्या सदस्यांनी आज ...

कोटा येथे अडकलेले 32 विद्यार्थी रायगडकडे रवाना

आरोग्य विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांची राहण्याची व्यवस्था होणार कामाच्या ठिकाणीच

पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी शासनाला केलेली विनंती मान्य अलिबाग : कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे सध्या राज्यात संपूर्ण लॉकडाऊन सुरु आहे. या लॉकडाऊन काळात ...

डॉक्टरांनी स्वत:सह कर्मचाऱ्यांची काळजी घ्यावी – पालकमंत्री

डॉक्टरांनी स्वत:सह कर्मचाऱ्यांची काळजी घ्यावी – पालकमंत्री

आरोग्य विभागातील रिक्तपदांचा घेतला आढावा वर्धा, दि. २३ :- सध्या कोरोना विषाणू सर्वत्र प्रार्दुभाव आहे. जिल्ह्यात कोरोना विषाणू बाधितांची संख्या ...

‘लॉकडाऊन’नंतर नांदेडमध्ये अडकलेल्यांची मिशन मोडवर आरोग्य तपासणी

‘लॉकडाऊन’नंतर नांदेडमध्ये अडकलेल्यांची मिशन मोडवर आरोग्य तपासणी

नांदेड शहर म्हटले की डोळ्यासमोर येते शीख बांधवांचे गुरुद्वारा. या तख्त सचखंड श्री हुजूर साहिब गुरुद्वारामध्ये माथा टेकण्यासाठी अनेक नागरिक ...

ट्विटरवर फॉलो करा

महासंवाद ईमेल वार्तापत्र मिळवा

तुमचा ईमेल नोंदवा आणि महासंवादचे वार्तापत्र ईमेलवर मिळवा.

वृत्त संग्रह

सप्टेंबर 2020
सो मं बु गु शु
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  

चित्रफित दालन

वाचक

  • 3,675
  • 5,541,942