Day: जानेवारी 7, 2022

डॉ. बाळासाहेब सावंत यांच्या स्मारकासाठी १.५६ कोटींच्या प्रस्तावाला मान्यता

डॉ. बाळासाहेब सावंत यांच्या स्मारकासाठी १.५६ कोटींच्या प्रस्तावाला मान्यता

मुंबई, दि. ८ – रत्नागिरी जिल्ह्यातील जाकिमिऱ्या येथील कै. डॉ. बाळासाहेब सावंत यांच्या स्मारकासाठी शासनाने १ कोटी ५६ लाख रुपयांच्या ...

रत्नागिरी-कोल्हापूर जिल्ह्यांना जोडणाऱ्या तीन घाट रस्त्यांच्या सर्वेक्षणासह अंदाजपत्रक तयार करा – सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांचे निर्देश

रत्नागिरी-कोल्हापूर जिल्ह्यांना जोडणाऱ्या तीन घाट रस्त्यांच्या सर्वेक्षणासह अंदाजपत्रक तयार करा – सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांचे निर्देश

मुंबई,दि. ७- रत्नागिरी जिल्ह्यात दळणवळणाच्या दृष्टीने उपयुक्त आणि पर्यायी मार्ग असलेल्या भांबेड ते गावडी, देवडे ते विशालगड आणि काजिर्डा ते ...

तुळजापूरच्या औद्योगिक विकासासाठी प्रयत्न करणार – राज्य मंत्री आदिती तटकरे

तुळजापूरच्या औद्योगिक विकासासाठी प्रयत्न करणार – राज्य मंत्री आदिती तटकरे

उस्मानाबाद,दि.07(जिमाका) :- तिर्थ क्षेत्र म्हणून राज्यातून तसेच देशाच्या विविध भागातून भाविक मोठ्या संख्येने तुळजापूर येथे येत असतात. त्यांना सुविधा मिळाव्यात ...

क्रीडा संकुलांमधील सुविधांचा दर्जा सुधारण्यात यावा – पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे

क्रीडा संकुलांमधील सुविधांचा दर्जा सुधारण्यात यावा – पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे

बुलडाणा, (जिमाका) दि. 7 : जिल्ह्यात जिल्हा क्रीडा संकुल व तालुका क्रीडा संकुल आहेत. अनेक ठिकाणी क्रीडाविषयक सुविधा जिल्हा नियोजन समितीच्या ...

कोरोना संसर्ग आटोक्यात ठेवण्यासाठी नियमांचे पालन करा  – पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे

कोरोना संसर्ग आटोक्यात ठेवण्यासाठी नियमांचे पालन करा – पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे

बुलडाणा, (जिमाका) दि. 7 : सध्या राज्यासह देशभरात पुन्हा एकदा कोरोना संसर्गामध्ये वाढ होत आहे. जिल्ह्यातील रूग्णसंख्याही वाढताना दिसत आहे. त्यामुळे ...

रस्ते अपघाताला आळा घालण्यासाठी रस्ता सुरक्षेवर अधिक भर देणे आवश्यक – परिवहन, संसदीय कार्य मंत्री ॲड.अनिल परब  यांच्या सूचना

रस्ते अपघाताला आळा घालण्यासाठी रस्ता सुरक्षेवर अधिक भर देणे आवश्यक – परिवहन, संसदीय कार्य मंत्री ॲड.अनिल परब यांच्या सूचना

सोलापूर,(जिमाका) दि(:7)- रस्ते अपघाताचे प्रमाण कमी  होण्यासाठी वाहनचालकांना शिस्त लावणे अधिक गरजेचे आहे. अपघात प्रवण क्षेत्राकडे गांभीर्याने लक्ष देऊन आवश्यक उपाययोजना ...

‘ई-पीक पाहणी’ आता राजस्थानात ‘ई- गिरदावरी’

‘ई-पीक पाहणी’ आता राजस्थानात ‘ई- गिरदावरी’

मुंबई,दि. 7: राज्यातील महसूल आणि कृषी क्षेत्रात आमूलाग्र बदल घडवून आणण्याची क्षमता असलेला महत्वाकांक्षी ई-पीक पाहणी प्रकल्प राजस्थान सरकारने स्वीकारण्याचा ...

प्रदुषणाबाबत नियमांचे उल्लंघन करणाऱ्या कंपन्यांविरोधात कारवाई करा – पालकमंत्री विजय वडेट्टीवार

प्रदुषणाबाबत नियमांचे उल्लंघन करणाऱ्या कंपन्यांविरोधात कारवाई करा – पालकमंत्री विजय वडेट्टीवार

चंद्रपूर, दि. 7 जानेवारी : जिल्ह्यातील काही औद्योगिक कंपन्या प्रदुषण नियंत्रणाच्या नियमांचे उल्लंघन करीत असल्याचे निदर्शनास आले आहे. या कंपन्यांच्या प्रदुषणाबाबत मोठ्या ...

श्रमकल्याण युग मासिकातून कामगार, मालक, शासन समन्वय साधण्यात येईल – कामगारमंत्री हसन मुश्रीफ

वृद्ध साहित्यिक व कलाकारांना मानधन योजनेअंतर्गत माहितीचे अद्ययावतीकरण करण्याचे आवाहन

मुंबई, दि.7 :  राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागामार्फत १९५४-५५ पासून वृद्ध साहित्यिक व कलावंत यांच्यासाठी मानधन योजना राबवण्यात येत आहे. ...

Page 2 of 3 1 2 3

ट्विटरवर फॉलो करा

महासंवाद ईमेल वार्तापत्र मिळवा

तुमचा ईमेल नोंदवा आणि महासंवादचे वार्तापत्र ईमेलवर मिळवा.

वृत्त संग्रह

जानेवारी 2022
सो मं बु गु शु
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  

चित्रफित दालन

वाचक

  • 3,412
  • 9,778,747