संगमनेर येथील ग्रामीण रुग्णालयाच्या दर्जावाढीचा प्रस्ताव तातडीने तयार करा – महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांचे निर्देश
मुंबई, दि. ३ : संगमनेर येथील ३० खाटांच्या ग्रामीण रुग्णालयाचे ५० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयामध्ये श्रेणीवर्धन करण्यासाठी आवश्यक असणारा प्रस्ताव सार्वजनिक ...