पदाचे नाव : फिजिशियन
शैक्षणिक पात्रता : एमडी मेडिसिन
पदाचे नाव : भुलतज्ञ
शैक्षणिक पात्रता : ॲनेस्थेशिया मध्ये पदवी/पदविका
पदाचे नाव : वैद्यकीय अधिकारी
शैक्षणिक पात्रता : एमबीबीएस
पदाचे नाव : आयुष वैद्यकीय अधिकारी
शैक्षणिक पात्रता : बीएएमएस/बीयुएमएस
पदाचे नाव : स्टाफ नर्स
शैक्षणिक पात्रता : जीएनएम/बीएससी नर्सिंग
पदाचे नाव : क्ष-किरण तंत्रज्ञ
शैक्षणिक पात्रता : सेवानिवृत्त क्ष-किरण तंत्रज्ञ
पदाचे नाव : ई.सी.जी. तंत्रज्ञ
शैक्षणिक पात्रता : किमान १ वर्ष अनुभव
पदाचे नाव : प्रयोगशाळा तंत्रज्ञ
शैक्षणिक पात्रता : बीएससी डीएमएलटी
पदाचे नाव : औषध निर्माता
शैक्षणिक पात्रता : डी. फार्म/ बी. फार्म
पदाचे नाव : स्टोअर ऑफिसर
शैक्षणिक पात्रता : कुठल्याही शाखेतील पदवी आणि अनुभव
पदाचे नाव : डाटा एन्ट्री ऑपरेटर
शैक्षणिक पात्रता : कुठल्याही शाखेचा पदवीधरसह मराठी टायपिंग ३० शब्द प्रतिमिनीट आणि इंग्रजी टायपिंग ४० शब्द प्रतिमिनीट आणि एमएससीआयटी
वयोमर्यादा : पद क्रमांक १ ते ३ साठी कमाल वय ७० वर्ष व ४ ते ११ साठी किमान १८ वर्ष व कमाल ३८ वर्षापेक्षा जास्त नसावे (मागासवर्गीयांना सवलत)
अर्ज करण्याची अंतिम तारीख : २१ एप्रिल २०२० संध्याकाळी ५ वाजेपर्यंत
अधिक माहितीसाठी : https://bit.ly/2RNz8Ff
अर्ज पाठविण्याकरिता ईमेल : covid19punecircle@gmail.com