सोमवार, मार्च 1, 2021
महासंवाद
  • मुख्य पृष्ठ
  • आमच्याविषयी
  • वृत्त विशेष
  • विशेष लेख
  • जिल्हा वार्ता
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • पुणे
      • पुणे
      • सोलापूर
      • सातारा
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • नाशिक
      • नाशिक
      • अहमदनगर
      • जळगाव
      • धुळे
      • नंदुरबार
    • औरंगाबाद
      • औरंगाबाद
      • जालना
      • बीड
    • लातूर
      • लातूर
      • उस्मानाबाद
      • नांदेड
      • परभणी
      • हिंगोली
    • अमरावती
      • अमरावती
      • अकोला
      • बुलढाणा
      • यवतमाळ
      • वाशिम
    • नागपूर
      • नागपूर
      • गडचिरोली
      • गोंदिया
      • चंद्रपूर
      • भंडारा
      • वर्धा
    • महाराष्ट्र परिचय केंद्र
      • नवी दिल्ली
      • पणजी
  • लोकराज्य
  • जय महाराष्ट्र
  • करिअरनामा
  • माझी कथा
  • संपर्क
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • आमच्याविषयी
  • वृत्त विशेष
  • विशेष लेख
  • जिल्हा वार्ता
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • पुणे
      • पुणे
      • सोलापूर
      • सातारा
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • नाशिक
      • नाशिक
      • अहमदनगर
      • जळगाव
      • धुळे
      • नंदुरबार
    • औरंगाबाद
      • औरंगाबाद
      • जालना
      • बीड
    • लातूर
      • लातूर
      • उस्मानाबाद
      • नांदेड
      • परभणी
      • हिंगोली
    • अमरावती
      • अमरावती
      • अकोला
      • बुलढाणा
      • यवतमाळ
      • वाशिम
    • नागपूर
      • नागपूर
      • गडचिरोली
      • गोंदिया
      • चंद्रपूर
      • भंडारा
      • वर्धा
    • महाराष्ट्र परिचय केंद्र
      • नवी दिल्ली
      • पणजी
  • लोकराज्य
  • जय महाराष्ट्र
  • करिअरनामा
  • माझी कथा
  • संपर्क
No Result
View All Result
महासंवाद
No Result
View All Result

मुंबई महानगर क्षेत्राला वीजेबाबत आत्मनिर्भर करण्याचा ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांचा संकल्प

मुंबई वीज ठप्प झाल्याच्या पार्श्वभूमीवर ऊर्जामंत्र्यांकडून अदानी समूहाचा आढावा

Team DGIPR by Team DGIPR
नोव्हेंबर 3, 2020
in Ticker, वृत्त विशेष
1 min read
0
मुंबई महानगर क्षेत्राला वीजेबाबत आत्मनिर्भर करण्याचा ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांचा संकल्प
Share on WhatsAppShare on TwitterShare on Facebook

मुंबई, दि. ३ : मुंबई महानगर आणि लगतचा परिसर अर्थात एमएमआर हे राज्याच्या अर्थव्यवस्थेचे इंजिन असून हे इंजिन पूर्ण क्षमतेने कार्यरत राहण्यासाठी वीजेची गरज आहे. मुंबईसह एमएमआरला विजेबाबत आत्मनिर्भर करण्यासाठी ऊर्जा विभाग वेगाने कामाला लागला असून त्यामध्ये यश आल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

 

डॉ. राऊत यांनी मंगळवारी गोरेगाव येथील अदानी इलेक्ट्रिसिटी मॅनेजमेंट इन्स्टिट्यूटला भेट दिली. त्यानंतर पत्रकारांना माहिती देताना ते म्हणाले की, अदानी समुहाने त्यांची आयलँडिंग यंत्रणा, स्काडा यंत्रणा याविषयक सादरीकरण केले. त्यांची यंत्रणा प्रगत आणि अद्ययावत असल्याचे जाणवले. मुंबई आणि मुंबई महानगर प्रदेश क्षेत्राची (एमएमआर) विजेची गरज भागविण्यासाठी अदानी समुहाचे अतिरिक्त वीज निर्मितीविषयक काय नियोजन आहे, याची माहिती घेतली आणि याविषयी त्यांची योजना सादर करण्याचे निर्देशही दिले. तसेच विक्रोळी येथील 440 केव्ही वीज पारेषण उपकेंद्र उभारणीचे कामही अदानी समूहाला मिळाले असून हे काम त्यांना २०२२ पर्यंत पूर्ण करावयाचे आहे. हे उपकेंद्र उभारणीसाठी कालबद्ध कार्यक्रम आखला आहे का याचा तपशील जाणून घेतला. याशिवाय अदानी समूह मुंबई परिसरात एच व्ही डी सी केंद्र उभारत असून त्यामुळे मुंबईला अतिरिक्त १ हजार मेगावॅट (MW) वीज उपलब्ध होणार असल्याचे यावेळेस मला सांगण्यात आले.

 

अदानी समूहाचे सादरीकरण आणि त्यांनी वापरलेले अद्ययावत तंत्रज्ञान समजून घेतल्यानंतर डॉ. राऊत यांनी १२ ऑक्टोबरला जेव्हा मुंबईचा वीजपुरवठा खंडित झाला तेव्हा अदानी समुहाने मुंबईत तांत्रिक पातळीवर ही परिस्थिती कशी हाताळली हे समजून घेतले. १२ ऑक्टोबरला सकाळी सव्वा अकरा वाजता अदानी समुहाची वीज निर्मिती ठप्प का झाली, याची कारणे त्यांनी जाणून घेतली.

 

यावेळी ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव असीम गुप्ता, महापारेषणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक दिनेश वाघमारे व अदानी इलेक्ट्रिसिटी मुंबई लि. चे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी कंदर्प पटेल व अदानी समूह व महावितरणचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.

 

आज मुंबई आणि एमएमआर परिसराची लोकसंख्या ४ कोटी ६४ लाख इतकी असून १ कोटी २ लाख वीजजोडणी आहेत. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे आणि ती कधी ठप्प होऊ नये म्हणून मुंबईला वीजपुरवठा करणाऱ्या सर्व कंपन्यांच्या कामकाजाचा आढावा घेण्यात येत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोमवारीच अनेक कंपन्यांशी सामंजस्य करार केलेले आहेत, त्यानुसार राज्यात डेटा सेंटर मोठ्या प्रमाणात येणार आहेत. भविष्यात मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रीक वेहीकल स्टेशन (ईव्हीएस) येतील, अशावेळी विजेचा पुरवठा अत्यंत आवश्यक आहे. डेटा सेंटर व ईव्हीएस सेंटर एकत्र आल्यास मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत, अशी माहिती यावेळी डॉ. राऊत यांनी दिली.

 

दि. १२ ऑक्टोबरला मुंबईचा वीजपुरवठा अचानक बंद होण्याच्या घटनेची गंभीर दखल राज्य सरकारने घेतली आहे. या पार्श्वभूमीवर डॉ. राऊत हे स्वतः प्रत्यक्ष घटनास्थळांना भेट देऊन माहिती घेत आहेत. मागील आठवड्यात त्यांनी ऐरोली येथील राज्य सरकारचे भारप्रेषण केंद्र, स्काडा सेंटर, उरण गॅस वीज निर्मिती केंद्र, टाटा औष्णिक वीज निर्मिती केंद्रांची पाहणी केली.

 

दुर्दैवाने मुंबई बाहेरच्या यंत्रणेत बिघाड होऊन शिल्लक वीज मिळाली नाही तर विजेची मागणी व पुरवठा यांचा मेळ घालण्यासाठी उपलब्ध वीज निर्मितीनुसार विजेच्या मागणीचा भार कमी करावा लागेल. जेणेकरून आयलँडिग यशस्वी होईल. मात्र वीज पुरवठ्याइतका भार राहिला नाही तर असमतोल निर्माण होऊन आयलँडिग अयशस्वी होते. यासाठी स्वयंचलित यंत्रणा सक्षम व सदैव तत्पर असावी लागते. विजेचा भार वीजपुरवठ्याइतका ठेवण्यास निर्धारित वेळेपेक्षा जास्त वेळ लागत असेल तर आयलँडिग यंत्रणा कोलमडून पडते. तसेच मुंबईचे वीज उत्पादन घटत गेले तर भविष्यात वीज यंत्रणेवर तणाव येऊन यंत्रणा कोलमडून पडेल, हे सुद्धा लक्षात घ्यावे लागेल, अशा सूचना त्यांनी वीज कंपन्या आणि ऊर्जा विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या.

 

अंतर्गत संवाद सुधारण्याची गरज

 

वीज निर्मिती, वितरण आणि पारेषण करणाऱ्या शासकीय कंपन्या, खासगी कंपन्या, राज्य भार प्रेषण केंद्र, सर्व कंपन्यांच्या स्काडा यंत्रणा अद्ययावत करून अंतर्गत संवाद प्रस्थापित होण्यासाठी सध्या यात असलेल्या त्रुटी दूर करणे आवश्यक आहे. याचाच एक भाग म्हणून महाराष्ट्राला नियमित वीजपुरवठा करणाऱ्या सर्व कंपन्यांच्या प्रतिनिधींना राज्याच्या भार प्रेषण केंद्रात (एसएलडीसी) येथे बसण्याची अनुमती देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णयही ऊर्जामंत्री डॉ. राऊत यांनी घेतला आहे. मुंबईबाहेरून मुंबईला वीज पुरवठा करणाऱ्या सर्व विद्युत वाहिन्यांची सद्यस्थिती काय आहे याबद्दलही सर्व संबंधित यंत्रणांना माहिती असायला हवी, असेही ते म्हणाले.

0000

Tags: विजेबाबत आत्मनिर्भर
मागील बातमी

सेवाभावी वृत्तीने योगदान देणाऱ्या दिव्यांग शिक्षण संस्थांना प्रोत्साहन द्या – विधानसभा अध्यक्ष नाना पटोले

पुढील बातमी

सेवानिवृत्त अंगणवाडी सेविकांचे एकरकमी लाभ दिवाळीच्या आत मिळणार – महिला व बालविकास मंत्री ॲड.यशोमती ठाकूर

पुढील बातमी
सेवानिवृत्त अंगणवाडी सेविकांचे एकरकमी लाभ दिवाळीच्या आत मिळणार – महिला व बालविकास मंत्री ॲड.यशोमती ठाकूर

सेवानिवृत्त अंगणवाडी सेविकांचे एकरकमी लाभ दिवाळीच्या आत मिळणार – महिला व बालविकास मंत्री ॲड.यशोमती ठाकूर

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ट्विटरवर फॉलो करा

My Tweets

महासंवाद ईमेल वार्तापत्र मिळवा

तुमचा ईमेल नोंदवा आणि महासंवादचे वार्तापत्र ईमेलवर मिळवा.

वृत्त संग्रह

मार्च 2021
सो मं बु गु शु श र
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
293031  
« फेब्रुवारी    

फेसबुक पेज लाईक करा

फेसबुक पेज लाईक करा

चित्रफित दालन

https://www.youtube.com/watch?v=UYNMgCVV-Bs

छायाचित्र दालन

WhatsApp Image 2020-04-16 at 9.29.13 PM (1)
Currently Playing

कोरोनावर मात केलेल्यांनी प्लाझ्मादान अवश्य करा – आरोग्यमंत्री राजेश टोपे

कोरोनावर मात केलेल्यांनी प्लाझ्मादान अवश्य करा – आरोग्यमंत्री राजेश टोपे

जय महाराष्ट्र

कोरोनासोबत जगताना एसएमएस त्रिसूत्री महत्त्वाची – आरोग्यमंत्री राजेश टोपे

जय महाराष्ट्र

कोरोना झाला म्हणून नाती तोडू नका!

जय महाराष्ट्र
दुखणं अंगावर काढू नका! – आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचे आवाहन

दुखणं अंगावर काढू नका! – आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचे आवाहन

जय महाराष्ट्र

महत्त्वाचे दुवे

  • महाराष्ट्र शासन
  • शासन निर्णय
  • मंत्रिमंडळ निर्णय
  • माहिती व जनसंपर्क महासंचालनालय
  • महान्यूज
  • महाराष्ट्र पोलीस
  • लाचलुचपत प्रतिबंधक विभाग

वाचक

  • 2,869
  • 6,727,392

महासंवाद विषयी

महासंवाद

महाराष्ट्र शासनाच्या प्रसिद्धी व जनसंपर्काच्या कामाचे संपूर्ण समन्वयन माहिती व जनसंपर्क महासंचालनालय करते. शासन निर्णय, लोकाभिमुख योजना, महत्त्वाच्या शासकीय घोषणा, मंत्रिमंडळ निर्णय आदींची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्याचे काम ‘महासंवाद’ द्वारे केले जात आहे. अचूक, अधिकृत आणि वस्तुनिष्ठ माहितीसाठी एकमेव ‘महासंवाद’!

    ©️ २०२० महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालय यांचा हा अधिकृत ब्लॉग आहे. ‘महासंवाद’ या ब्लॉगवर प्रकाशित मजकूर महाराष्ट्र शासनाशी संबंधित आहे, हा मजकूर आहे तसा मुद्रित करण्यास पूर्वपरवानगीची आवश्यकता नाही.

    No Result
    View All Result
    • मुख्य पृष्ठ
    • आमच्याविषयी
    • वृत्त विशेष
    • विशेष लेख
    • जिल्हा वार्ता
      • कोकण
        • ठाणे
        • पालघर
        • रत्नागिरी
        • रायगड
      • पुणे
        • पुणे
        • सोलापूर
        • सातारा
      • कोल्हापूर
        • कोल्हापूर
        • सांगली
        • सिंधुदुर्ग
      • नाशिक
        • नाशिक
        • अहमदनगर
        • जळगाव
        • धुळे
        • नंदुरबार
      • औरंगाबाद
        • औरंगाबाद
        • जालना
        • बीड
      • लातूर
        • लातूर
        • उस्मानाबाद
        • नांदेड
        • परभणी
        • हिंगोली
      • अमरावती
        • अमरावती
        • अकोला
        • बुलढाणा
        • यवतमाळ
        • वाशिम
      • नागपूर
        • नागपूर
        • गडचिरोली
        • गोंदिया
        • चंद्रपूर
        • भंडारा
        • वर्धा
      • महाराष्ट्र परिचय केंद्र
        • नवी दिल्ली
        • पणजी
    • लोकराज्य
    • जय महाराष्ट्र
    • करिअरनामा
    • माझी कथा
    • संपर्क

    ©️ २०२० महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालय यांचा हा अधिकृत ब्लॉग आहे. ‘महासंवाद’ या ब्लॉगवर प्रकाशित मजकूर महाराष्ट्र शासनाशी संबंधित आहे, हा मजकूर आहे तसा मुद्रित करण्यास पूर्वपरवानगीची आवश्यकता नाही.