अत्यावश्यक सेवेतील अधिकारी कर्मचाऱ्यांचे मतदान झाले पाहिजे – अपर जिल्हाधिकारी मोनिका सिंग ठाकूर
सोलापूर, दिनांक 28(जिमाका):- भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार राज्यातील 32 शासकीय विभाग हे अत्यावश्यक सेवेत येतात. या विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांच्या सेवा...