नाशिक, दि. २० : अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते आज आमदार स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत विंचूर, ता. निफाड येथे २५ लाख रुपये खर्चून बांधण्यात येणाऱ्या पोलिस चौकी बांधकामांचे भूमिपूजन करण्यात आले.
यावेळी उपविभागीय अधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे, तहसीलदार विशाल नाईकवाडे, सहायक पोलिस निरीक्षक भास्कर शिंदे आदी उपस्थित होते.
०००००