Day: November 19, 2022

पिंपरी चिंचवड औद्योगिक क्षेत्र परिसरातील लघुउद्योगांच्या समस्या तातडीने सोडविणार – उद्योगमंत्री उदय सामंत

पिंपरी चिंचवड औद्योगिक क्षेत्र परिसरातील लघुउद्योगांच्या समस्या तातडीने सोडविणार – उद्योगमंत्री उदय सामंत

पुणे दि.१९- उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते पिंपरी चिंचवड लघुउद्योजक संघटनेतर्फे मोशी येथे आयोजित  उद्योजक मेळाव्याचे उदघाटन करण्यात आले. पिंपरी ...

मराठी भाषेतून शिक्षण देण्यावर राज्य शासन भर देणार – शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर

मराठी भाषेतून शिक्षण देण्यावर राज्य शासन भर देणार – शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर

ठाणे  दि.19 (जिमाका): मुलांना मातृभाषेमध्ये बोलायला आवडते. शिकायला आवडते, त्यामुळे यापुढे सर्व शिक्षण मातृभाषेमध्ये देण्यात येणार आहे. मराठी भाषा बोलण्याचा ...

ज्येष्ठ अभिनेत्री तबस्सुम यांच्या निधनाने इतरांच्या चेहऱ्यावर हास्य फुलविणारी अभिनेत्री गमावली – सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या शोकसंवेदना

ज्येष्ठ अभिनेत्री तबस्सुम यांच्या निधनाने इतरांच्या चेहऱ्यावर हास्य फुलविणारी अभिनेत्री गमावली – सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या शोकसंवेदना

मुंबई, दि.१९: : अनेक दशकं हिन्दी सिनेसृष्टी आणि दूरदर्शन वर अधिराज्य गाजविणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री तबस्सुम यांच्या निधनाने कला आणि चित्रपट ...

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची बेबी तबस्‍सुम यांना श्रद्धांजली

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची बेबी तबस्‍सुम यांना श्रद्धांजली

मुंबई, दि. 19 : आपल्या सदा हसतमुख आणि प्रसन्न अभिनयाने चित्रपट, दूरचित्रवाणी या क्षेत्रात अमीट छाप सोडणारी चतुरस्त्र कलायात्री गमावली, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ ...

ज्येष्ठ अभिनेत्री तबस्सुम यांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून श्रद्धांजली

ज्येष्ठ अभिनेत्री तबस्सुम यांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून श्रद्धांजली

मुंबई, दि. 19 : तबस्सुम यांच्या निधनाने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविणारी ज्येष्ठ अभिनेत्री, लेखिका आणि मुलाखतकार आपण गमावली आहे, अशा ...

सामाजिक न्यायाची भावना वृद्धिंगत होण्यासाठीच्या प्रयत्नातून प्रगल्भ, कणखर आणि सुदृढ महाराष्ट्र घडेल – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

सामाजिक न्यायाची भावना वृद्धिंगत होण्यासाठीच्या प्रयत्नातून प्रगल्भ, कणखर आणि सुदृढ महाराष्ट्र घडेल – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

अहमदनगर, दि. 19 नोव्हेंबर (जिमाका वृत्तसेवा) :- सामाजिक न्याय भवनातून सामाजिक न्यायाची भावना वृद्धिंगत होण्यासाठीच्या प्रयत्नातून छत्रपती शिवाजी महाराज, फुले-शाहू-आंबेडकर ...

‘ग्रीन फिल्ड महामार्गा’मुळे अहमदनगर लॉजिस्टिक कॅपीटल बनणार – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

‘ग्रीन फिल्ड महामार्गा’मुळे अहमदनगर लॉजिस्टिक कॅपीटल बनणार – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

येत्या काळात ३० हजार कोटींच्या कामांमुळे विकासाला चालना अहमदनगर दि. 19 नाव्हेंबर (जिमाका वृत्तसेवा):- 'ग्रीन फिल्ड एक्स्प्रेस-वे' च्या माध्यमातून अहमदनगर ...

आळंदी विकास आराखड्यातील पहिल्या टप्प्यासाठी २५ कोटी देणार – पालकमंत्री चंद्रकांत पाटील

आळंदी विकास आराखड्यातील पहिल्या टप्प्यासाठी २५ कोटी देणार – पालकमंत्री चंद्रकांत पाटील

पुणे दि.19 : उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी सकाळी आळंदी येथे संत ज्ञानेश्वर समाधी मंदिराला ...

युवकांनी देशाला आत्मनिर्भर बनविण्यासाठी योगदान द्यावे – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

युवकांनी देशाला आत्मनिर्भर बनविण्यासाठी योगदान द्यावे – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांना डी.लिट पदवी प्रदान औरंगाबाद, दि.19, (विमाका) :- युवकांनी आत्मनिर्भर ...

Page 1 of 2 1 2

ट्विटरवर फॉलो करा

महासंवाद ईमेल वार्तापत्र मिळवा

तुमचा ईमेल नोंदवा आणि महासंवादचे वार्तापत्र ईमेलवर मिळवा.

वृत्त संग्रह

November 2022
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  

वाचक

  • 5,355
  • 14,542,283