Day: November 8, 2022

दिंडोरी येथे अंडरपास व उड्डाण पूल कामास तत्वत: मंजूरी; ११५ कोटींच्या निधीची तरतूद: डॉ. भारती पवार

नाशिक, दिनांक 8 नोव्हेंबर, 2022 (जिमाका वृत्तसेवा) : देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री ...

महाबळेश्वर येथील साबने रस्ता सुशोभिकरणासाठी सुवर्णमध्य काढावा- पालकमंत्री

महाबळेश्वर येथील साबने रस्ता सुशोभिकरणासाठी सुवर्णमध्य काढावा- पालकमंत्री

सातारा दि. ८: महाबळेश्वर पर्यटन विकास आराखड्यातील साबने रस्त्याच्या सुशोभिकरणात व्यापाऱ्यांचे नुकसान होणार नाही असा सुवर्णमध्य काढण्याच्या सूचना पालकमंत्री शंभूराज ...

नवीन शिक्षण धोरणात लोकमान्य टिळकांच्या राष्ट्रीय शिक्षणाच्या भूमिकेवर भर- महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील

नवीन शिक्षण धोरणात लोकमान्य टिळकांच्या राष्ट्रीय शिक्षणाच्या भूमिकेवर भर- महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील

पुणे, दि. ८: केंद्र सरकारतर्फे आत्मनिर्भर भारताची संकल्पना राबविली जात आहे. मात्र या संकल्पनेचे प्रेरणास्थान लोकमान्य टिळक आहेत. नवीन शिक्षण धोरणातही ...

लम्पी आजाराचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी दक्षता बाळगावी; बाधित जनावरांच्या परिसरातील लसीकरणावर भर द्यावा  – केंद्रीय मंत्रीडॉ. भारती पवार

लम्पी चर्मरोगामुळे मृत्युमुखी पडलेल्या ३९७३ पशूंची नुकसान भरपाई पशूपालकांच्या खात्यावर जमा

मुंबई, दि. ८: राज्यात आजपर्यंत लम्पी चर्मरोगामुळे मृत्युमुखी पडलेल्या गोवंशीय पशुधनाच्या 3973 पशूंच्या नुकसान भरपाईची 10.23 कोटी इतकी रक्कम पशूपालकांच्या ...

राष्ट्रीय लोकअदालतीपुढे जास्तीत जास्त प्रकरणे सामोपचाराने मिटवावित

राष्ट्रीय लोकअदालतीपुढे जास्तीत जास्त प्रकरणे सामोपचाराने मिटवावित

मुंबई दि. ८, महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण यांनी 12 नोव्हेंबरला आयोजित केलेल्या राष्ट्रीय लोकअदालतीपुढे जास्तीत जास्त प्रकरणे सामोपचाराने मिटविण्याचे ...

अध्यक्षपदी निवड झालेल्या नरेंद्र चपळगावकर यांचे मुख्यमंत्र्यांनी केले अभिनंदन

अध्यक्षपदी निवड झालेल्या नरेंद्र चपळगावकर यांचे मुख्यमंत्र्यांनी केले अभिनंदन

मुंबई, दि. ८ : वर्धा येथे होणाऱ्या ९६ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी प्रसिद्ध लेखक आणि विचारवंत नरेंद्र ...

‘दिलखुलास’ कार्यक्रमात बिपीन जगताप यांची उद्या मुलाखत

‘दिलखुलास’ कार्यक्रमात बिपीन जगताप यांची उद्या मुलाखत

मुंबई, दि 8 :- माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ या कार्यक्रमात खादी ग्रामोद्योग मंडळाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी बिपीन जगताप यांची मुलाखत प्रसारित होणार आहे. ...

गुरूनानकजींच्या मानव कल्याणाच्या विचारांमुळे शीख बांधवांचे राज्याच्या विकासात मोलाचे योगदान- मुख्यमंत्री

गुरूनानकजींच्या मानव कल्याणाच्या विचारांमुळे शीख बांधवांचे राज्याच्या विकासात मोलाचे योगदान- मुख्यमंत्री

मुंबई, दि. ८: श्री गुरुनानकजी यांच्या विचारांतून प्रेरणा घेऊन शीख बांधव राज्याच्या विकासात नेहमीच आपले योगदान देत आहेत. कोरोना काळात ...

Page 1 of 2 1 2

ट्विटरवर फॉलो करा

महासंवाद ईमेल वार्तापत्र मिळवा

तुमचा ईमेल नोंदवा आणि महासंवादचे वार्तापत्र ईमेलवर मिळवा.

वृत्त संग्रह

November 2022
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  

वाचक

  • 3,033
  • 10,838,858