मराठवाडा मुक्ती संग्राम अमृतमहोत्सवाच्या निमित्ताने लोगो आणि पोस्टरची निर्मिती करण्यात येणार – सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची घोषणा
मुंबई, दि. 4 : मराठवाडा मुक्ती संग्राम अमृतमहोत्सवाच्या निमित्ताने लोगो आणि पोस्टरची निर्मिती करण्यात येईल. आयोजित करण्यात आलेल्या स्पर्धेतून उत्कृष्ट ...