Day: August 3, 2022

भारतीय उद्योजकांनी मालदीवमध्ये अधिकाधिक गुंतवणूक करावी; मालदीवच्या शिष्टमंडळाचे आवाहन

भारतीय उद्योजकांनी मालदीवमध्ये अधिकाधिक गुंतवणूक करावी; मालदीवच्या शिष्टमंडळाचे आवाहन

मुंबई, दि. 3 : मालदीवमध्ये पर्यटनाबरोबरच विविध क्षेत्रात गुंतवणुकीच्या संधी असून भारतातील उद्योजकांनी मालदीवमध्ये अधिकाधिक गुंतवणूक करावी, असे आवाहन मालदीव प्रजासत्ताकचे अध्यक्ष ...

शासनसेवेत ३५ वर्षांपेक्षा जास्त काळ सेवा बजावलेल्या कर्मचाऱ्यांना मिळाला न्याय

शासनसेवेत ३५ वर्षांपेक्षा जास्त काळ सेवा बजावलेल्या कर्मचाऱ्यांना मिळाला न्याय

मुंबई, दि. ३ : राज्य शासनाच्या सेवेत ३५ वर्षांपेक्षा जास्त काळ सेवा बजावलेल्या दोन कर्मचाऱ्यांना लाभ देण्यासाठी, सेवायोजन कार्यालयामार्फत करण्यात आलेल्या नियुक्त्या ...

मालदीवचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम मोहमद सोलिह यांची बॉम्बे स्टॉक एक्सचेंजला सदिच्छा भेट

मालदीवचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम मोहमद सोलिह यांची बॉम्बे स्टॉक एक्सचेंजला सदिच्छा भेट

मुंबई, दि. 3 : मालदीव प्रजासत्ताकचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम मोहमद सोलिह यांनी आज बॉम्बे स्टॉक एक्सचेंजला सदिच्छा भेट दिली. यावेळी बॉम्बे ...

डॉ.होमी भाभा राज्य विद्यापीठाच्या कुलगुरुपदी डॉ.रजनीश कामत यांची नियुक्ती

डॉ.होमी भाभा राज्य विद्यापीठाच्या कुलगुरुपदी डॉ.रजनीश कामत यांची नियुक्ती

मुंबई, दि. 3 : राज्यातील पहिले समूह विद्यापीठ असलेल्या डॉ. होमी भाभा राज्य विद्यापीठाच्या कुलगुरुपदी डॉ. रजनीश कमलाकर कामत यांची ...

मंत्रिमंडळ निर्णय

मंत्रिमंडळ निर्णय

मुंबई तसेच इतर महापालिकांच्या सदस्य संख्येत सुधारणा मुंबई महानगरपालिका तसेच अन्य महापालिकांच्या सदस्य संख्येत सुधारणा करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ ...

आगामी तीन दिवस अतिवृष्टीचा इशारा

राज्यात एनडीआरएफ व एसडीआरएफच्या १४ तुकड्या तैनात

मुंबई, दि. ३ : राज्यात पूर परिस्थितीबाबत उपाययोजना म्हणून प्रशासनातर्फे एनडीआरएफ व एसडीआरएफच्या १४ तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. मुंबई ...

‘मालदीव’च्या अध्यक्षांचे राज्यपालांकडून स्वागत

‘मालदीव’च्या अध्यक्षांचे राज्यपालांकडून स्वागत

मुंबई, दि. ३ : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज मालदीवचे अध्यक्ष इब्राहिम मोहमद सोलिह यांचे राजभवन मुंबई येथे महाराष्ट्र शासनाच्यावतीने ...

आपत्ती व्यवस्थापनाविषयी संचालक महेश नार्वेकर यांची ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात मुलाखत

आपत्ती व्यवस्थापनाविषयी संचालक महेश नार्वेकर यांची ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात मुलाखत

मुंबई, दि. 3 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘जय महाराष्ट्र’ या कार्यक्रमात बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाचे संचालक महेश ...

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे क्रांतिसिंह नाना पाटील यांना जयंतीनिमित्त अभिवादन

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे क्रांतिसिंह नाना पाटील यांना जयंतीनिमित्त अभिवादन

मुंबई, दि. ३: - ब्रिटिशांविरोधात प्रतिसरकार स्थापन करणारे थोर स्वातंत्र्यसेनानी क्रांतिसिंह नाना पाटील यांना त्यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ...

Page 1 of 2 1 2

ट्विटरवर फॉलो करा

महासंवाद ईमेल वार्तापत्र मिळवा

तुमचा ईमेल नोंदवा आणि महासंवादचे वार्तापत्र ईमेलवर मिळवा.

वृत्त संग्रह

वाचक

  • 816
  • 10,287,536