पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांच्या हस्ते जिल्हा शल्यचिकित्सक प्रशासकीय इमारत व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या ग्रंथालय व व्याख्यान कक्ष इमारतीचे उद्घाटन संपन्न
अलिबाग, दि.29 (जिमाका):- अलिबाग शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरु झाले, ते केवळ सर्वांच्या सामूहिक प्रयत्नांमुळेच, याचा लाभ जिल्ह्यातील सर्व जनतेला निश्चित होईल, ...