पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते विविध विकासकामांचे भूमीपूजन व लोकार्पण सोहळा संपन्न
अलिबाग,दि.18(जिमाका):- माणगाव तालुक्यातील मोर्बा मतदारसंघात राज्यमंत्री तथा रायगड पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांच्या हस्ते जवळपास 2 कोटी रुपयांच्या विविध विकासकामांचा भूमीपूजन ...