Day: June 15, 2022

आपत्ती निवारण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्याचे सूक्ष्म व्यवस्थापन

आपत्ती निवारण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्याचे सूक्ष्म व्यवस्थापन

कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज पाटील व जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केलेल्या नियोजनामुळे मागील वर्षी जुलैमध्ये आलेल्या पूरपरिस्थितीत जीवितहानी टाळणे शक्य ...

बोगस विक्री बिले निर्गमित प्रकरणी न्यायालयीन कोठडीस मुदतवाढ

२०.७९ कोटींची खोटी बिले देणाऱ्यास अटक महाराष्ट्र वस्तू व सेवाकर विभागाची कारवाई

मुंबई, दि. 15 : 20.79 कोटींची खोटी बिले देऊन शासनाचा 5.12 कोटी रुपयांचा महसूल बुडविल्याप्रकरणी मे. वानकल ट्रेडर्सचा मालक मोहन ...

आपदग्रस्ताना एकूण ५ हजार २२१ कोटींची मदत – मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार

महात्मा बसवेश्वर सामाजिक समता-शिवा पुरस्काराचे वितरण जुलैमध्ये – मंत्री विजय वडेट्टीवार

मुंबई, दि. १५ : वीरशैव लिंगायत समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक व संघटनात्मक विकासासाठी कलात्मक, समाज प्रबोधन व साहित्य उत्कृष्ट कार्य ...

‘दिलखुलास’ कार्यक्रमात युपीएससी परीक्षेत उत्तीर्ण रामेश्वर सब्बनवाड यांची मुलाखत

‘दिलखुलास’ कार्यक्रमात युपीएससी परीक्षेत उत्तीर्ण रामेश्वर सब्बनवाड यांची मुलाखत

मुंबई, दि. १५ :  माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ या कार्यक्रमात नागरी सेवा परीक्षेत दुसऱ्यांदा यश मिळविलेल्या रामेश्वर सब्बनवाड यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार ...

राज्यपालांच्या हस्ते नामदेव भोसले यांच्या ‘मराशी’ पुस्तकाच्या नव्या आवृत्तीचे प्रकाशन

राज्यपालांच्या हस्ते नामदेव भोसले यांच्या ‘मराशी’ पुस्तकाच्या नव्या आवृत्तीचे प्रकाशन

मुंबई, दि. १५ : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते नामदेव भोसले लिखित 'मराशी' या पुस्तकाच्या १४ व्या आवृत्तीचे प्रकाशन राजभवन ...

‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात उद्या कृषीमंत्री दादाजी भुसे यांची मुलाखत

‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात उद्या कृषीमंत्री दादाजी भुसे यांची मुलाखत

मुंबई, दि. १५ : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘जय महाराष्ट्र ’ या कार्यक्रमात राज्याचे कृषिमंत्री दादाजी भुसे यांची विशेष ...

अली यावर जंग राष्ट्रीय वाक् एवं श्रवण दिव्यांगजन संस्थेला एम.एस्सी ऑडिओलॉजी अभ्यासक्रम सुरु करण्यास मान्यता

सहायक कक्ष अधिकारी मर्यादित विभागीय परीक्षा पात्रतेची अधिसूचना जारी

मुंबई, दि. १५ : मंत्रालयीन विभागातील सहायक कक्ष अधिकारी पदावरील पदोन्नतीसाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणारी सहायक कक्ष अधिकारी मर्यादित ...

जैन समाजाच्या प्रगतीसाठी सर्वतोपरी मदत करणार – उपमुख्यमंत्री अजित पवार

जैन समाजाच्या प्रगतीसाठी सर्वतोपरी मदत करणार – उपमुख्यमंत्री अजित पवार

जैन समाजाच्या विविध मागण्यांसंदर्भात बैठक मुंबई, दि. १५ : जैन समाजाच्या सर्वसमावेशक प्रगतीसाठी अल्पसंख्याक विकास विभागासह विविध विभागांच्या माध्यमातून पावले ...

Page 1 of 2 1 2

ट्विटरवर फॉलो करा

महासंवाद ईमेल वार्तापत्र मिळवा

तुमचा ईमेल नोंदवा आणि महासंवादचे वार्तापत्र ईमेलवर मिळवा.

वृत्त संग्रह

वाचक

  • 1,353
  • 10,002,556