खानापूर तालुक्यातील पाणीपुरवठा योजना शंभर टक्के पूर्ण करणार – पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील
सांगली, दि. 14, (जि. मा. का.) : ग्रामीण भागातील पाणीपुरवठा योजनांमध्ये सोलरचा जास्तीत जास्त वापर होणे गरजेचे आहे. खानापूर तालुक्यातील पाणीपुरवठा ...