खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राची क्रीडा परंपरा कायम राखणाऱ्या राज्याच्या चमूचे अभिनंदन – क्रीडामंत्री सुनील केदार
मुंबई, दि. १३ : खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेतील सहभागी चमूने महाराष्ट्राची क्रीडा परंपरा कायम राखली. खेलो इंडिया युवा क्रीडा ...