कुस्तीत सुवर्णसह तीन पदके; मुला-मुलींच्या संघाने पटकावले सर्वसाधारण उपविजेतेपद
पंचकुला, 8 : ताऊ देवीलाल स्टेडियमसह संपूर्ण क्रीडा वर्तुळाच्या नजरा महाराष्ट्राच्या कामगिरीवर लागल्या आहेत. महाराष्ट्राच्या मुला-मुलींच्या कुस्ती संघाने आज सर्वसाधारण उपविजेतेपद पटकावले. ...