अलिबाग येथे जिल्हा माहिती भवन उभारणी प्रक्रियेतील महत्त्वाचा टप्पा पूर्ण – माहिती व जनसंपर्क राज्यमंत्री तथा पालकमंत्री कु.आदिती तटकरे
अलिबाग, दि. 7 (जिमाका) : जिल्ह्यातील मौजे चेंढरे (पिंपळभाट) ता. अलिबाग येथील जमीन रायगड जिल्हा माहिती कार्यालयास प्रदान करण्यात आली ...