कन्नड भवनच्या माध्यमातून चांगले प्रशासकीय अधिकारी घडो – पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांची अपेक्षा
सोलापूर, दि. 6 (जिमाका): वीरशैव लिंगायत सांस्कृतिक कन्नड भवनाचा वापर सिद्धरामेश्वरांच्या यात्रेसाठी येणाऱ्या जगतगुरू महाराजांच्या निवासासाठी होणार आहे. या भवनातून ...