राज्यमंत्री तथा पालकमंत्री कु. आदिती तटकरे यांच्या प्रयत्नांनी रायगडमधील जिल्हा परिषदेच्या पंधरा शाळांना मिळणार आदर्श रूप
अलिबाग,दि.28 (जिमाका) - राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था आणि जिल्हा परिषदेच्या काही शाळांना आदर्श शाळा म्हणून विकसित करण्याचे धोरण राज्य शासनाने ...