Day: May 24, 2022

शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना आवश्यक सर्व शैक्षणिक सुविधा पुरविणार – उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत

शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना आवश्यक सर्व शैक्षणिक सुविधा पुरविणार – उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत

नागपूर, दि. 24:  शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना सर्व शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील, असे आश्वासन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री ...

८० हजार कोटींचे गुंतवणूक करार, ऊर्जा निर्मिती क्षेत्रात ५० हजार कोटींची गुंतवणूक

८० हजार कोटींचे गुंतवणूक करार, ऊर्जा निर्मिती क्षेत्रात ५० हजार कोटींची गुंतवणूक

दावोस, स्वित्झर्लंड, दि. २४ -  दावोस येथील जागतिक आर्थिक परिषदेत सलग तिसऱ्या दिवशी महाराष्ट्राची कामगिरी  सरस ठरली. आज ऊर्जा निर्मिती ...

शेतकऱ्यांच्या उत्पादनाला योग्य भाव मिळवून देऊ – महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघ मर्यादितचे प्राधिकृत अधिकारी तथा विधानसभा सदस्य बाबासाहेब पाटील

शेतकऱ्यांच्या उत्पादनाला योग्य भाव मिळवून देऊ – महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघ मर्यादितचे प्राधिकृत अधिकारी तथा विधानसभा सदस्य बाबासाहेब पाटील

मुंबई, दि 24 : शेतकऱ्यांचे हीत डोळ्यासमोर ठेवून स्पर्धेत टिकणारा विषमुक्त शेतमाल पिकवण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासोबतच शेतमालाला योग्य भाव मिळवून ...

राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणांचे अद्ययावत संकेतस्थळ कार्यान्वित

राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणांचे अद्ययावत संकेतस्थळ कार्यान्वित

मुंबई, दि. 24 : राज्यातील सर्व सहकारी संस्थांच्या निवडणूकांमध्ये मतदार याद्यांचे अधिक्षण, निर्देशन व नियंत्रण करणे व सर्व सहकारी संस्थांच्या ...

स्नातकांनी उदयोन्मुख भारताच्या निर्मितीत योगदान द्यावे – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

स्नातकांनी उदयोन्मुख भारताच्या निर्मितीत योगदान द्यावे – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

मुंबई, दि. 24 : देशात पुनरुत्थान होत असून आत्मनिर्भर भारत बनविण्यासाठी सर्वंकष प्रयत्न सुरु आहेत. अशावेळी विद्यापीठाच्या स्नातकांनी उन्नत भारताच्या ...

राज्यातील आदर्श अंगणवाड्यांचा कायापालट लवकरच – मंत्री ॲड.यशोमती ठाकूर

राज्यातील आदर्श अंगणवाड्यांचा कायापालट लवकरच – मंत्री ॲड.यशोमती ठाकूर

अंगणवाड्या आता अधिक स्मार्ट, बोलक्या, अद्ययावत आणि दर्जेदार होणार मुंबई, दि. 24 : राज्यातील आदर्श व स्मार्ट अंगणवाड्या आता अधिक ...

महाअनुषाच्या माध्यमातून शिक्षण,आरोग्यासोबतच पर्यावरण संवर्धनाचे काम व्हावे – विभागीय आयुक्त सौरभ राव

महाअनुषाच्या माध्यमातून शिक्षण,आरोग्यासोबतच पर्यावरण संवर्धनाचे काम व्हावे – विभागीय आयुक्त सौरभ राव

पुणे दि.२४: महाअनुषा पोर्टलच्या माध्यमातून पुणे जिल्ह्यात शिक्षण, आरोग्य, महिला व बालविकास घटकाच्या विकासासोबतच यापुढे पर्यावरण संवर्धनाचे काम व्हावे, असे ...

शेतकऱ्‍यांनी कृषी उत्पादनांचा दर्जा व वेगळेपणा जपावा – उपमुख्यमंत्री अजित पवार

शेतकऱ्‍यांनी कृषी उत्पादनांचा दर्जा व वेगळेपणा जपावा – उपमुख्यमंत्री अजित पवार

मुंबई, दि. 24 : शेतकरी बांधवांनी त्यांच्या कृषी उत्पादनाचा दर्जा आणि वेगळेपणा जपून गुणवत्तापूर्वक उत्पादने तयार करण्याची गरज आहे. जागतिक ...

पायाभूत सुविधांच्या माध्यमातून गडचिरोली जिल्हा विकासाच्या मुख्य प्रवाहात आणणार – उपमुख्यमंत्री अजित पवार

पायाभूत सुविधांच्या माध्यमातून गडचिरोली जिल्हा विकासाच्या मुख्य प्रवाहात आणणार – उपमुख्यमंत्री अजित पवार

स्टील प्लान्ट उभारणीद्वारे रोजगार निर्मितीस चालना, लष्करी रूग्णालयांच्या धर्तीवर रूग्णालय उभारणार वडसा-गडचिरोली रेल्वेमार्गासाठीही भरीव निधी उपलब्ध करून देणार मुंबई, दि. ...

तंत्रशास्त्र विद्यापीठामुळे टेक्नालॉजी क्षेत्रात भविष्य घडविणे सुलभ – उच्च  व तंत्रशिक्षणमंत्री उदय सावंत

तंत्रशास्त्र विद्यापीठामुळे टेक्नालॉजी क्षेत्रात भविष्य घडविणे सुलभ – उच्च  व तंत्रशिक्षणमंत्री उदय सावंत

नागपूर, दि. 24 :-  डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांना कोकणात जाण्यास फार अडचण येत  असल्यामुळेच नागपूर येथे  विभागीय केंद्र सुरु करण्यात ...

Page 1 of 3 1 2 3

ट्विटरवर फॉलो करा

महासंवाद ईमेल वार्तापत्र मिळवा

तुमचा ईमेल नोंदवा आणि महासंवादचे वार्तापत्र ईमेलवर मिळवा.

वृत्त संग्रह

वाचक

  • 1,349
  • 10,002,552