हिंदू खाटीक समाजातील सर्व जातींना एकाच प्रवर्गातून आरक्षण व सवलती देण्यासाठी केंद्राकडे शिफारस करणार – सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे
मुंबई, दि. 18 :- राज्यात हिंदू खाटीक समाजाची हिंदू खाटीक, कलाल खाटीक, धनगर खाटीक अशी नावे विभाग निहाय वेगळी आहेत ...