महादरवाजा मेट व गंगाद्वार मेट येथील रस्ता व पाणी प्रश्न प्राधान्याने सोडविणार – पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे
नाशिक दिनांक 13 मे 2022 (जिमाका वृत्तसेवा) : महादरवाजा मेट व गंगाद्वार मेट येथील पाणी व रस्त्यांची समस्या प्राधान्याने सोडविण्यात येणार, ...