Day: May 10, 2022

कुस्ती, कबड्डी, खो-खो व व्हॉलीबॉल स्पर्धांच्या बक्षीसासाठी पुढील वर्षापासून १ कोटी रुपयांचा निधी देणार -उपमुख्यमंत्री अजित पवार

कुस्ती, कबड्डी, खो-खो व व्हॉलीबॉल स्पर्धांच्या बक्षीसासाठी पुढील वर्षापासून १ कोटी रुपयांचा निधी देणार -उपमुख्यमंत्री अजित पवार

सांगली, दि. 10, (जि. मा. का.) : आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय स्तरावर होणाऱ्या विविध खेळाप्रमाणे राज्यातील नवीन खेळाडूंना संधी मिळावी त्यासाठी शासनाकडून ...

शिवराज्याभिषेक दिनी (दि.६ जून) बियाणे महोत्सव आयोजित करा –  पालकमंत्री बच्चू कडू यांचे निर्देश

शिवराज्याभिषेक दिनी (दि.६ जून) बियाणे महोत्सव आयोजित करा – पालकमंत्री बच्चू कडू यांचे निर्देश

अकोला दि.10(जिमाका)- जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सोयाबीनचे बियाणे घरीच तयार केल्याने जिल्ह्या सोयाबीन बियाण्यांबाबत स्वयंपूर्ण झाला आहे. शेतकऱ्यांनी तयार केलेले हे बियाणे ...

वनविभागाच्या निकषानुसार डॉ. चिंतामणराव देशमुख जैवविविधता वन व वनस्पती उद्यान उभारणीचे पर्यटन राज्यमंत्री आदिती तटकरे यांचे निर्देश

वनविभागाच्या निकषानुसार डॉ. चिंतामणराव देशमुख जैवविविधता वन व वनस्पती उद्यान उभारणीचे पर्यटन राज्यमंत्री आदिती तटकरे यांचे निर्देश

मुंबई, दि. 10 : वनविभागाच्या निकषांचा विचार करुन डॉ. चिंतामणराव देशमुख जैवविविधता वन व वनस्पती उद्यानाची उभारणी करा, असे निर्देश  ...

पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडून एसटीपी प्रकल्पाचे कौतुक

पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडून एसटीपी प्रकल्पाचे कौतुक

नांदेड, (जिमाका) दि. 10 :- पर्यावरणाच्या दृष्टीने सांडपाण्यावर प्रक्रिया होऊन त्याचा पुनर्वापर हा अत्यंत महत्त्वाचा आहे. बऱ्याच नगरात असे प्रकल्प ...

राज्य शासनाचे संगीत विद्यापीठ उभारणार – सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख

राज्य शासनाचे संगीत विद्यापीठ उभारणार – सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख

पुणे दि.१०- राज्यात संगीताचा प्रसार करण्यासाठी महाराष्ट्र शासनातर्फे संगीत विद्यापीठ उभारावयाचे असून त्यासाठी भारती विद्यापीठाने सहकार्य करावे, असे प्रतिपादन राज्याचे ...

‘दिलखुलास’ कार्यक्रमात राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांची मुलाखत

‘दिलखुलास’ कार्यक्रमात राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांची मुलाखत

मुंबई, दि. 10 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ या कार्यक्रमात राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांची विशेष मुलाखत ...

नागरी संरक्षण व होमगार्ड्सच्या प्रशासकीय इमारतीचे भूमिपूजन

होमगार्ड्सना आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण

मुंबई, दि. १० : नैसर्गिक आपत्ती व दुर्घटनांवेळी मदतकार्यासाठी प्रशिक्षित मनुष्यबळाची अत्यंत गरज असल्याने राज्यातील आपत्ती प्रवण ६ जिल्ह्यांमध्ये २०० होमगार्ड्सना पहिल्या ...

गोट बँकेची संकल्पना राबवून ५०० महिलांना शेळ्यांचे वितरण करण्यात येणार  – पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय मंत्री सुनील केदार

गोट बँकेची संकल्पना राबवून ५०० महिलांना शेळ्यांचे वितरण करण्यात येणार – पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय मंत्री सुनील केदार

मुंबई, दि. १० : नागपूर जिल्ह्यातील ५०० महिलांना सहभागी करून पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी महामंडळाच्या प्रक्षेत्र बोंद्री येथे गोट ...

महाबळेश्वरमधील मांघर ठरणार देशातील पहिले मधाचे गाव  – उद्योग मंत्री सुभाष देसाई

महाबळेश्वरमधील मांघर ठरणार देशातील पहिले मधाचे गाव – उद्योग मंत्री सुभाष देसाई

मुंबई, दि. 10 : ग्रामीण अर्थव्यवस्थेत रोजगाराच्या संधी उपलब्ध करण्यासाठी आणि मधमाशा पालनाद्वारे मधसंकलन व्यवसाय करण्याच्या दृष्टीने खादी व ग्रामोद्योग मंडळाच्यावतीने ‘प्रकल्प मधमाशी’ राबवून त्या ...

उद्योजकता, सूक्ष्म व्यवसाय आणि तरुणांच्या प्रशिक्षणाला चालना देण्यासाठी उद्यमिता यात्रा

उद्योजकता, सूक्ष्म व्यवसाय आणि तरुणांच्या प्रशिक्षणाला चालना देण्यासाठी उद्यमिता यात्रा

४० हजारहून अधिक युवक-युवतींना मिळणार सूक्ष्म व्यवसाय सुरू करण्याबाबत प्रशिक्षण मुंबई, दि. 10 : राज्यात उद्योजकता, सूक्ष्म व्यवसाय, कौशल्य विकास ...

Page 1 of 3 1 2 3

ट्विटरवर फॉलो करा

महासंवाद ईमेल वार्तापत्र मिळवा

तुमचा ईमेल नोंदवा आणि महासंवादचे वार्तापत्र ईमेलवर मिळवा.

वृत्त संग्रह

वाचक

  • 3,212
  • 10,839,037