छायाचित्र प्रदर्शनातून शासकीय योजना व उपक्रमांच्या माहितीची प्रभावी मांडणी – पोलीस आयुक्त डॉ. आरती सिंह
अमरावती, दि.3 : विकास कामांची माहिती देणाऱ्या सचित्र प्रदर्शनामध्ये शासकीय योजनांची माहिती प्रभावीपणे मांडली आहे. या उपक्रमाला नागरिकांनी आवर्जून भेट ...