नाशिकला पर्यटन जिल्हा बनवण्यासाठी सर्वंकष प्रयत्न; साहसी, धार्मिक व आरोग्य पर्यटनाच्या विकासाबाबत लवकरच बैठक – पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे
नाशिक, दि.28 जानेवारी,2022 (जिमाका वृत्तसेवा): नाशिक जिल्ह्यात अनेक प्रकारचे पर्यटन क्षेत्र आहेत. देशातील व राज्यातील लोकांना धार्मिक पर्यटन सोबत इतर ...