Day: January 23, 2022

कोरोनावर मात करण्यासाठी प्रत्येक नागरिकाने त्रिसूत्रीचे पालन करावे : पालकमंत्री छगन भुजबळ

कोरोनावर मात करण्यासाठी प्रत्येक नागरिकाने त्रिसूत्रीचे पालन करावे : पालकमंत्री छगन भुजबळ

नाशिक दि. 23 जानेवारी 2022 (जिमाका वृत्तसेवा)  : महाविकास आघाडी शासनाला  प्रशासनाच्या कर्तृत्वाची मिळालेली साथ व जनतेची एकजूट त्यामुळे आजपर्यंत ...

भोकरसह इतर पाणी टंचाई असलेल्या गावासाठी मंजूर कामे त्वरीत करा – पालकमंत्री अशोक चव्हाण  

भोकरसह इतर पाणी टंचाई असलेल्या गावासाठी मंजूर कामे त्वरीत करा – पालकमंत्री अशोक चव्हाण  

नांदेड (जिमाका) दि. 23 :- संभाव्य पाणी टंचाई लक्षात घेता नागरिकांचे अधिक हाल होवू नयेत, गरजेच्या वेळी नागरिकांना पाणी उपलब्ध व्हावे यादृष्टीने भोकरसह ...

सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, कॅन्सर हॉस्पिटल, दत्त चिकित्सा महाविद्यालयाची उपलब्धता करून देऊ – पालकमंत्री अशोक चव्हाण  

सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, कॅन्सर हॉस्पिटल, दत्त चिकित्सा महाविद्यालयाची उपलब्धता करून देऊ – पालकमंत्री अशोक चव्हाण  

नांदेड (जिमाका) दि. 23 :- नांदेड जिल्ह्याचा विस्तार इतर जिल्ह्याच्या तुलनेत मोठा आहे. येथील प्रत्येक तालुक्याच्या नागरिकांना आरोग्याच्या चांगल्या सेवा-सुविधा नांदेड येथील ...

शेती पूरक जोडधंदाच ग्रामीण अर्थव्यवस्था बळकट करेल – पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकासमंत्री सुनील केदार

शेती पूरक जोडधंदाच ग्रामीण अर्थव्यवस्था बळकट करेल – पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकासमंत्री सुनील केदार

नागपूर दि. २३ :  अन्नधान्य, दूध व कुकुटपालन गोटफार्मिंग अशा शेती पूरक व्यवसायांची माणसाला कायम गरज भासणार आहे. माणसाला जगण्यासाठी लागणाऱ्या ...

जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त व मंत्रालयीन प्रशासकीय विभागांनी पद्म पुरस्काराकरिता शिफारसयोग्य प्रस्ताव पाठविण्याच्या सूचना

राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजनेसाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित

मुंबई, दि. २२- राज्यात इयत्ता पहिली ते बारावीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजना सन २०१२-१३ ...

अवर्गीकृत किल्ल्यांच्या पर्यटन योजनेबाबत सूचना व हरकती पाठविण्याचे आवाहन

‘स्वातंत्र्य चळवळीतील महाराष्ट्राचे योगदान’ या विषयावर २५ जानेवारी रोजी वेबिनारचे आयोजन

मुंबई, दि. 23 :- भारतीय स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर ‘राष्ट्रीय पर्यटन दिना’चे औचित्य साधून महाराष्ट्र पर्यटन संचालनालयाने ‘भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील ...

येवला शहरातील शिवसृष्टी प्रकल्पाच्या जागेची पालकमंत्री छगन भुजबळ यांच्याकडून पाहणी

येवला शहरातील शिवसृष्टी प्रकल्पाच्या जागेची पालकमंत्री छगन भुजबळ यांच्याकडून पाहणी

नाशिक दि. 23 जानेवारी 2022 (जिमाका वृत्तसेवा) : पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या प्रयत्नांतून येवला शहरात भव्य शिवसृष्टी प्रकल्प उभारण्यात येत ...

कोरोनाची जोखीम कमी करण्यासाठी लसीकरण अत्यावश्यक : पालकमंत्री छगन भुजबळ

कोरोनाची जोखीम कमी करण्यासाठी लसीकरण अत्यावश्यक : पालकमंत्री छगन भुजबळ

नाशिक दि. 23 जानेवारी 2022 (जिमाका वृत्तसेवा)  : कोरोनाचा प्रसार सगळीकडे होत आहे. त्यामुळे नागरिकांनी या आजारापासून स्वतःचा व इतरांचा ...

राजधानीत नेताजी सुभाषचंद्र बोस आणि बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी  

राजधानीत नेताजी सुभाषचंद्र बोस आणि बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी  

नवी दिल्ली, २3 : नेताजी सुभाषचंद्र बोस आणि बाळासाहेब ठाकरे यांची जयंती आज महाराष्ट्र सदनात साजरी करण्यात आली. कोपर्निकस मार्गस्थित महाराष्ट्र सदनातील ...

वीरचक्र पुरस्कार प्राप्त कचरू साळवे यांचा लढा प्रेरणादायी : पालकमंत्री छगन भुजबळ

वीरचक्र पुरस्कार प्राप्त कचरू साळवे यांचा लढा प्रेरणादायी : पालकमंत्री छगन भुजबळ

वीरचक्र पुरस्कार प्राप्त कचरू साळवे यांचे देशासाठीचे  योगदान मोलाचे : कृषीमंत्री दादाजी भुसे नाशिक दि. 23 जानेवारी 2022 (जिमाका वृत्तसेवा) ...

Page 1 of 2 1 2

ट्विटरवर फॉलो करा

महासंवाद ईमेल वार्तापत्र मिळवा

तुमचा ईमेल नोंदवा आणि महासंवादचे वार्तापत्र ईमेलवर मिळवा.

वृत्त संग्रह

January 2022
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  

वाचक

  • 2,875
  • 12,257,629