जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करणे गरजेचे -पालकमंत्री दादाजी भुसे
पालघर दि.17 : जिल्ह्यातील शासकीय कार्यालयाला जागा उपलब्ध करून देण्यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा करण्यात आला यामुळे जिल्ह्यातील काही कार्यालयांना जागाही उपलब्ध ...