Day: January 14, 2022

कोविडबाधित मृत्यू प्रकरणाची नोंद जागतिक तसेच राष्ट्रीय मार्गदर्शक तत्वांनुसारच; राज्य शासनानेच दिले होते समायोजनाचे आदेश

स्वत:ची काळजी घ्या, कोरोना विषाणूला घाबरु नका!

समाजात नेहमीच कोणत्या ना कोणत्या विषाणूंची दहशत असते. अलिकडे 152 देशांमध्ये कोरोना व्हायरसची दहशत पसरलेली आहे. विषाणूंचा समुह म्हणजे  कोरोना व्हायरस. हा माणसांमध्ये आणि प्राण्यांमध्ये आढळतो. माणसांमध्ये आढळलेल्या अनेक विषाणूंपेक्षा वेगळा आहे म्हणून याला नोवेल कोरोना विषाणू असे म्हटले आहे. या विषाणूचा संसर्ग होत असला तरी यातून पूर्णपणे बरे होणे शक्य आहे.  कोव्हीड-19 असे त्याला नाव दिले आहे. हा आजार साध्या ल्यू सारखा आहे. बाधीत रुग्णाच्या सहवासात आल्याने सर्वच वयोगटातील रुग्णांना लागण होण्याचा धोका असतो. आजच्या घडीला 60 वर्ष वयोगटापुढील व्यक्ती, मधुमेह, हदयरोग, कॅन्सर, फुप्फुसाचे आजार, रक्तदाब असणा-यांना बाधा होण्याची शक्यता आधिक आहे. याशिवाय ज्यांनी कोविडचे लसीकरण केले, अशा व्यक्तींना लागण होण्याचा धोका इतरांच्या तुलनेत कमी असतो. हा विषाणू प्रामुख्‍याने खोकतांना आणि शिंकतांना उडणा-या थेंबातून पसरतो. अशा थेंबातून 3 फुटापर्यंत हा विषाणू पोहोचू शकतो. त्यामुळे एक दुस-यांशी संवाद साधतांना 3 फुट अंतराच्या पूढे राहणे योग्य ठरते. हा विषाणू श्वसन मार्गाव्दारे घशातून फुप्फुसात जातो आणि नंतर रुग्णाच्या गंभीर स्थितीत न्युमोनिया (श्वसनदाह) होऊन श्वासाला त्रास होऊ लागतो. विषाणू 14 दिवस जिवंत राहतो. या 14 दिवसांत त्याची लक्षणे दिसू लागतात. ताप, सर्दी, खोकला, घसा खवखव होणे, अंगदुखी, श्वास घेण्यास त्रास, ही लक्षणे दिसून येतात. अशी लक्षणे आढळल्यास त्वरीत जवळच्या शासकीय रुग्णालयात संपर्क साधावा. डॉक्टरांना संशयीत लक्षणे आढळल्यास चाचणी करुन घेतात आणि मोफत औषधोपचार करतात. या आजाराकरिता विशेष औषधे नाहीत. ताप, खोकला आणि घसादुखी याकरिता जी औषधे दिली जातात तीच औषधे या आजाराकरिता दिली जातात. श्वास घेण्यास अडथळा निर्माण झाल्यास, श्वास ऑक्सीजनची पातळी ...

कोरोनाबाबत नागरिकांनी काळजी घ्यावी – पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांचे आवाहन

कोरोनाबाबत नागरिकांनी काळजी घ्यावी – पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांचे आवाहन

सोलापूर,दि.14: गेल्या चार महिन्यांपासून कोरोना रूग्णसंख्या कमी होती, मात्र सध्या राज्याबरोबर जिल्ह्यातही कोरोनाचे रूग्ण झपाट्याने वाढत आहेत. नागरिकांनी घाबरून न ...

तिसरी लाट थोपविण्यासाठी लसीकरणच सर्वोत्तम उपाय  – पालकसचिव अनुपकुमार

तिसरी लाट थोपविण्यासाठी लसीकरणच सर्वोत्तम उपाय – पालकसचिव अनुपकुमार

चंद्रपूर, दि. 14 जानेवारी  :  गत आठवड्यापासून जिल्ह्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत आहे. मात्र असे असले तरी सद्यस्थितीत जिल्ह्यात असलेल्या 869 ॲक्टीव्ह रुग्णांपैकी ...

मालविकाची कामगिरी महाराष्ट्रासाठी आणि नागपूरकरांसाठी नववर्षाची भेट: सुनील केदार

मालविकाची कामगिरी महाराष्ट्रासाठी आणि नागपूरकरांसाठी नववर्षाची भेट: सुनील केदार

नागपूर,दि.14  :   नागपूरची बॅडमिंटनपटू मालविका बन्सोडने वरिष्ठ गटाच्या इंडिया ओपन बॅडमिंटन स्पर्धेत थेट ऑलिम्पिंकपटूला आवाहन दिल्याच्या विक्रमाचे राज्याचे क्रीडा मंत्री सुनील केदार ...

महाआवास अभियानाच्या लाभासाठी जिल्ह्यात मोहिम राबवा  – पालकमंत्री जयंत पाटील

महाआवास अभियानाच्या लाभासाठी जिल्ह्यात मोहिम राबवा – पालकमंत्री जयंत पाटील

सांगली, दि. 14, (जि. मा. का.) : गोरगरिब जनतेला तसेच वंचित घटकाला स्वत:चा निवारा मिळावा यासाठी शासन विविध आवास योजना राबवित ...

पात्र नागरिकांनी, फ्रंट लाईन वर्कर्सनी लवकरात लवकर बुस्टर डोस घ्यावा  – पालकमंत्री जयंत पाटील

पात्र नागरिकांनी, फ्रंट लाईन वर्कर्सनी लवकरात लवकर बुस्टर डोस घ्यावा – पालकमंत्री जयंत पाटील

 सांगली, दि. 14, (जि. मा. का.) : जिल्ह्यात सद्यस्थितीत उपचाराखाली 1 हजार 607 रूग्ण असून यापैकी 23 रूग्ण ऑक्सिजनवर तर 6 ...

धुळे जिल्ह्याचा 308 कोटी रुपयांचा प्रारूप आराखडा मंजूर

धुळे जिल्ह्याचा 308 कोटी रुपयांचा प्रारूप आराखडा मंजूर

धुळे, दि. 14 (जिमाका वृत्तसेवा) : धुळे जिल्हा नियोजन समितीच्या आज सकाळी झालेल्या बैठकीत धुळे जिल्हा वार्षिक योजनेचा (सर्वसाधारण, आदिवासी ...

१४ ते २८ जानेवारीदरम्यान मराठी भाषा संवर्धन पंधरवडा; साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त युवा लेखकांशी होणार संवाद

मराठी भाषा संवर्धन पंधरवडा अंतर्गत मराठी भाषेची महती उलगडणारे बहुविध कार्यक्रम

मुंबई, दि. 14 - मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्ताने महाराष्ट्र राज्य आणि संस्कृती मंडळाच्या वतीने व्याख्यान, कथाकथन, कवी संमेलन,  ग्रंथप्रदर्शन, ...

Page 1 of 2 1 2

ट्विटरवर फॉलो करा

महासंवाद ईमेल वार्तापत्र मिळवा

तुमचा ईमेल नोंदवा आणि महासंवादचे वार्तापत्र ईमेलवर मिळवा.

वृत्त संग्रह

January 2022
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  

वाचक

  • 1,162
  • 12,637,144