Day: January 10, 2022

महाआवास अभियानांतर्गत योजनेची प्रभावी अंमलबजावणी व्हावी – पालकमंत्री अशोक चव्हाण

महाआवास अभियानांतर्गत योजनेची प्रभावी अंमलबजावणी व्हावी – पालकमंत्री अशोक चव्हाण

नांदेड (जिमाका) दि. 10 :- ग्रामीण भागातील स्वत:च्या घरापासून वंचित असलेल्या नागरिकांना स्वत:च्या हक्काचे घर मिळावे यासाठी महाआवास अभियानांतर्गत जिल्ह्यात आवास ...

‘दिलखुलास’ कार्यक्रमात नागपूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर यांची मुलाखत

‘दिलखुलास’ कार्यक्रमात नागपूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर यांची मुलाखत

मुंबई, दि. १० : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास कार्यक्रमात 'सनदी अधिकाऱ्यांच्या भूमिकांचे बदलते स्वरूप ' या विषयावर नागपूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी ...

राम नाईक यांचे कार्य प्रेरणादायी – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

राम नाईक यांचे कार्य प्रेरणादायी – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

मुंबई, दि. 10 : उत्तरप्रदेशचे माजी राज्यपाल राम नाईक यांची आत्मकथा मांडणाऱ्या चरैवेति! चरैवेति!! या लेखसंग्रहावर आणि त्यांच्या जीवनकार्यावर आधारित 'कर्मयोद्धा- राम ...

शाळा सुरू करण्याबाबत स्थानिक प्रशासन निर्णय घेणार – शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड

विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी ऑनलाईन शिक्षण सुरू करणार – शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड

मुंबई, दि. 10 : मुंबई, ठाणे, पुणे, पिंपरी चिंचवड व अन्य काही महानगरांमध्ये कोरोना रूग्णांची संख्या वाढत असल्याने शालेय वर्ग ...

नियोजन समिती निधीतून विधायक कामे करून जिल्ह्याचा सर्वांगीण विकास साधावा – पालकमंत्री डॉ राजेंद्र शिंगणे

नियोजन समिती निधीतून विधायक कामे करून जिल्ह्याचा सर्वांगीण विकास साधावा – पालकमंत्री डॉ राजेंद्र शिंगणे

बुलडाणा, (जिमाका) दि‍. 10 - सन 2022-23 करिता जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून शासनाने घालून दिलेल्या वित्तीय मर्यादेत जिल्हा वार्षिक योजना, ...

मेघोली लघु पाटबंधारे प्रकल्प फुटीमुळे झालेल्या नुकसान भरपाई संदर्भात लवकरच निर्णय घेणार – मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार

मेघोली लघु पाटबंधारे प्रकल्प फुटीमुळे झालेल्या नुकसान भरपाई संदर्भात लवकरच निर्णय घेणार – मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार

मुंबई, दि.१० : कोल्हापूर जिल्ह्यातील मेघोली लघु पाटबंधारे प्रकल्प क्षेत्रात सप्टेंबर महिन्यात पाणी गळतीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे हे ...

भारतीय लोक प्रशासन संस्थेच्या महाराष्ट्र विभागीय शाखेमार्फत कै. श्री. बी. जी. देशमुख वार्षिक निबंध स्पर्धेसाठी प्रवेशिका पाठविण्याचे आवाहन

भारतीय लोक प्रशासन संस्थेच्या महाराष्ट्र विभागीय शाखेमार्फत कै. श्री. बी. जी. देशमुख वार्षिक निबंध स्पर्धेसाठी प्रवेशिका पाठविण्याचे आवाहन

मुंबई, दि. 10 : भारतीय लोक प्रशासन संस्थेच्या महाराष्ट्र विभागीय शाखेमार्फत कै. श्री. बी. जी. देशमुख वार्षिक निबंध स्पर्धेचे आयोजन ...

सर्व ज्येष्ठ नागरिकांनी बूस्टर डोस घेण्याचे  पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांचे आवाहन

सर्व ज्येष्ठ नागरिकांनी बूस्टर डोस घेण्याचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांचे आवाहन

नागपूर दि. 10 : राज्याचे ऊर्जामंत्री,तथा नागपूरचे पालकमंत्री डॉ.नितीन राऊत यांनी आज ज्येष्ठ नागरिक तसेच आरोग्य कर्मचारी, फ्रन्टलाइन कर्मचारी तसेच ...

अष्टविनायक तीर्थक्षेत्रस्थळी पायाभूत विकासाची कामे वेळेत पूर्ण करावीत  – उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे

अष्टविनायक तीर्थक्षेत्रस्थळी पायाभूत विकासाची कामे वेळेत पूर्ण करावीत – उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे

मुंबई, दि. 10 : अष्टविनायक तीर्थक्षेत्र स्थळांच्या सर्वांगीण विकासाच्या आराखड्याची अंमलबजावणी कालमर्यादेत, गुणवत्तापूर्ण व दर्जेदार करावीत. भाविकांना वेळेत योग्य पायाभूत ...

सर्वसामान्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी सर्व घटकांना विश्वासात घेऊन मुंबई उपनगर जिल्ह्यात विकासाची कामे सुरु – पर्यटनमंत्री तथा मुंबई उपनगर जिल्हा पालकमंत्री आदित्य ठाकरे

सर्वसामान्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी सर्व घटकांना विश्वासात घेऊन मुंबई उपनगर जिल्ह्यात विकासाची कामे सुरु – पर्यटनमंत्री तथा मुंबई उपनगर जिल्हा पालकमंत्री आदित्य ठाकरे

·  जिल्हा वार्षिक योजना 2021-22 च्या खर्चाचा घेतला आढावा ·  सन 2022-23 साठीचा प्रारुप आराखडाही मंजूर मुंबई, दि. 10 :  मुंबईच्या विकासासाठी कोणताही भेदभाव न करता विविध ...

Page 1 of 2 1 2

ट्विटरवर फॉलो करा

महासंवाद ईमेल वार्तापत्र मिळवा

तुमचा ईमेल नोंदवा आणि महासंवादचे वार्तापत्र ईमेलवर मिळवा.

वृत्त संग्रह

January 2022
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  

वाचक

  • 2,481
  • 12,257,235