‘आपले पूर्वांचल’ हे पुस्तक मोहन बने यांच्या छायाचित्रणातील अमृतमंथनाचे नवनीत- राज्यपाल भगतसिंह कोश्यारी
मुंबई, दि. 21: 'स्वर्गीय सौंदर्याचे आपले पूर्वांचल' हे छायाचित्रकार मोहन बने यांचे पुस्तक त्यांच्या छायाचित्रणातील चार दशकांच्या तपस्येच्या अमृत मंथनातून ...