राष्ट्रीय पातळीवरील स्वच्छता पुरस्कार विजेत्या विटा, लोणावळा, सासवड, नवी मुंबईवासियांचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून अभिनंदन
स्वच्छतेचा ध्यास अभियानापुरता मर्यादित न ठेवता जीवनध्येय मानून भविष्यातही स्वच्छता राखूया मुंबई, दि. 20 :- राष्ट्रीय पातळीवरच्या स्वच्छता सर्वेक्षणात महाराष्ट्रानं ...