Day: November 18, 2021

राज्यातील सर्व नागरिकांना ३० नोव्हेंबरपर्यंत कोविड प्रतिबंधात्मक लशीची पहिली मात्रा देण्याचे उद्दिष्ट – आरोग्य मंत्री राजेश टोपे यांची माहिती

दिव्यांगाना प्रमाणपत्र देण्यासाठी १२ डिसेंबरपासून विशेष मोहीम; आठवड्यातून तीन दिवस तपासणी करणार – सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांची माहिती

 मुंबई, दि. १८ : राज्यातील दिव्यांग नागरिकांना प्रमाणपत्र देण्यासाठी आठवड्यातून तीन दिवस तपासणी केली जाईल, त्यासाठी आवश्यक कार्यप्रणाली निश्चित करण्यासाठी लवकरच शासन ...

कोविड 19  मध्ये दोन्ही पालक गमावलेल्या 12 बालकांना 5 लाख रुपयांची मुदतठेव प्रमाणपत्र पालकमंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते वितरित

कोविड 19 मध्ये दोन्ही पालक गमावलेल्या 12 बालकांना 5 लाख रुपयांची मुदतठेव प्रमाणपत्र पालकमंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते वितरित

पालघर दि 18 : जिल्ह्यातील कोविड 19 मुळे दोन्ही पालक गमावलेल्या अनाथ झालेल्या 12 बालकांच्या बँक खात्यात 5 लाख रुपयांची ...

गर्भपात औषधांच्या अवैध विक्रीप्रकरणी राज्यात १४ गुन्हे दाखल

कौमी एकता सप्ताहाच्या कालावधीत २५ नोव्हेंबर रोजी साजरा होणार ध्वज दिन

मुंबई, दि. 18: केंद्रीय गृह मंत्रालयाने स्थापन केलेल्या राष्ट्रीय सांप्रदायिक सद्भावना प्रतिष्ठान, नवी दिल्ली यांच्या वतीने 19 ते 25 नोव्हेंबर ...

विकास कामे वेळेत पूर्ण करा – पालकमंत्री दादाजी भुसे यांचे वरिष्ठ अधिकारी यांनी निर्देश

विकास कामे वेळेत पूर्ण करा – पालकमंत्री दादाजी भुसे यांचे वरिष्ठ अधिकारी यांनी निर्देश

पालघर दि.18 (जि.मा.का.)  : चालू आर्थिक वर्षात विविध कारणांमुळे जिल्हा वार्षिक योजनांचा निधी कमी प्रमाणात खर्च झाला आहे.  जिल्ह्याची विकासकामे वेळेत करुन हा निधी मार्चपूर्वी खर्च करण्यासाठी प्रशासनासह सर्वांनी योगदान द्यावे, असे आवाहन पालकमंत्री दादाजी भुसे यांनी आज केले. जिल्हा नियोजन समितीची सर्व साधारण जिल्हा वार्षिक योजनांची प्रारुप आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहात राज्याचे कृषी , माजी ...

ग्रामपंचायतींमधील ७ हजार रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांसाठी २१ डिसेंबरला मतदान

ग्रामपंचायतींमधील ७ हजार रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांसाठी २१ डिसेंबरला मतदान

मुंबई, दि. 18 (रा.नि.आ.): राज्यातील 4 हजार 554 ग्रामपंचायतींमध्ये विविध कारणांमुळे रिक्त झालेल्या 7 हजार 130 सदस्यपदांच्या रिक्त जागांच्या पोटनिवडणुकांसाठी ...

१९ जुलै रोजी धुळे, नंदुरबार, अकोला, वाशिम व नागपूर जि.प. व पं.स. पोटनिवडणुका

राज्यातील ११३ नगरपंचायतींसाठी २३ नोव्हेंबरला प्रारूप मतदार याद्या

मुंबई, दि. 18 (रानिआ): राज्यभरातील 113 नगरपंचायतींमधील सदस्यपदांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 23 नोव्हेंबर 2021 रोजी प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात येणार ...

पेसा कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी पुढील १५ वर्षांची ब्लू प्रिंट तयार करा – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

पेसा कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी पुढील १५ वर्षांची ब्लू प्रिंट तयार करा – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

मुंबई, दि. 18 : आदिवासी - जनजातींच्या तसेच अनुसूचित क्षेत्रातील लोकांच्या विकासासाठी ‘पेसा’ हा अतिशय महत्त्वपूर्ण कायदा असून त्याच्या प्रभावी ...

सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीदिनी पुतळा स्थापित करण्याचा शासनाचा प्रयत्न – अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ

सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीदिनी पुतळा स्थापित करण्याचा शासनाचा प्रयत्न – अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ

पुणे, दि. 18 :- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची ओळख मुख्य इमारत असून त्यासमोर सावित्रीबाई फुले यांचा पुतळा उभा करावा अशा ...

मरीन ड्राईव्हवर उभे राहणार भव्य मराठी भाषा भवन

महाराजस्व अभियानात लोकाभिमुख उपक्रमांचा समावेश

सर्वसामान्य जनता आणि शेतकऱ्यांचे दैनंदीन प्रश्न त्वरीत निकालात काढणे आणि महसूल प्रशासन अधिक कार्यक्षम, लोकाभिमूख व गतीमान करण्यासाठी दरवर्षी राबविण्यात येणारे ‘महाराजस्व ...

मातोश्री ग्रामसमृद्धी शेत/पाणंद रस्ते योजना

मातोश्री ग्रामसमृद्धी शेत/पाणंद रस्ते योजना

शेतीमधील कमी होणारी मनुष्यबळाची उपलब्धता लक्षात घेता शेतीची कामे करताना यंत्रांचा उपयोग वाढला आहे. यांत्रिकीकरणामुळे शेतीमध्ये पेरणी, आंतरमशागत, कापणी, मळणी व इतर कामे ...

Page 1 of 2 1 2

ट्विटरवर फॉलो करा

महासंवाद ईमेल वार्तापत्र मिळवा

तुमचा ईमेल नोंदवा आणि महासंवादचे वार्तापत्र ईमेलवर मिळवा.

वृत्त संग्रह

November 2021
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  

वाचक

  • 5,110
  • 13,634,643